राज ठाकरे मनसे काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत:संजय राऊत उबाठा शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार का? – नवनाथ बन

राज ठाकरे ‘मनसे’ला काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत. ते त्यांचा पक्ष उबाठामध्येही विलीन करणार नाहीत, याची कल्पना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आहे. खरे तर संजय राऊतांनी उबाठा वाढवण्यासाठी प्रयत्न…

शेतीसह घरगुती, व्यावसायिक पाणीपट्टीत 10%वाढ प्रस्तावित:1 जुलैपासून दहा टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याचा प्रस्ताव, शासनाला 2 हजार 300 काेटींचा महसूल अपेक्षित

एकीकडे महाराष्ट्रातील जनता पावसाकडे डोळे लावून बसलेली असताना दुसरीकडे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विविध धरणातून किंवा जलस्त्रोतातून शेतीला आणि शहरांना पिण्यासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरात 2026 ते 2029 या कालावधीसाठी दहा…

पोर्टलवर कांद्याची खोटी खरेदी; 24,749 टन गोडावूनमधून गायब:दक्षता समितीच्या अहवालात भांडाफोड; अहवाल सहकार विभागाच्या लालफितीत धूळखात

मागील वर्षी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदीत हजारो टनांचा महाघोटाळा झाल्याचे शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दक्षता समितीनेच उघड केले होते. या समितीने सलग सहा दिवस धाडसत्र…

सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार:14 वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू, व्यावसायिक वादातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

सांगली शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात माथाडी नेत्याच्या अवघ्या…

जैनांच्या ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवं वळण:प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड, सोशल मीडियावर संताप

मुंबईतील घाटकोपर परिसरात जैन समाजासाठी सार्वजनिक ठिकाणी काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या मुद्द्यावर सोशल मीडियावर आवाज उठवणारे डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हल…

अल्पवयीन मुलीची दाेन लाखांत विक्री:मुली विकणारी टाेळी नाशकात अटकेत, नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील घटना

आईचे छत्र हरपलेल्या 16 वर्षीय मुलीला मोबाईल आणि नविन कपडे घेऊन देण्याचे अमिष दाखवून तिचे नाशिक जिल्ह्यातील हरसूलनजीकच्या गावातून अपहरण करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावात तिचा…

काँग्रेसचे मिशन विलीनीकरण!:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ममता बॅनर्जीनाही प्रस्ताव, नाना पटोले म्हणाले- देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत यावे लागेल!

राज्यात आणि देशाच्या राजकारणात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ…

बँकॉकहून मुंबईत आली अन् थेट जेरबंद:11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा घेऊन आलेल्या बँक मॅनेजर-मॉडेलला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 11 कोटी 82 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात बँकॉकहून मुंबईत आलेल्या 29 वर्षीय हर्षा सनी या तरुणीला…

मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतले म्हणून 17वर्षीय विद्यार्थ्याला पाइप, बेल्टने मारहाण:छत्रपती संभाजीनगरमधील ‘भारत करिअर अकॅडमी’तील प्रकार‎

पडेगाव येथील ‘भारत करिअर अकॅडमी” या‎ पोलिस भरती अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका 17 ‎वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मेसमध्ये जास्तीचे ‎जेवण घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून रबरी ‎पाइप, बेल्ट व काठीने बेदम मारहाण केल्याची ‎धक्कादायक…

अन्यथा नगरसेवक अनिल अग्रवाल उपोषण करणार:गैरव्यवहारांविरोधात समिती गठित करण्याची मागणी‎

तत्कालिन महानगर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आमसभेत ठरल्याप्रमाणे समितीचे गठन करण्यात यावे, अन्यथा आपण मनपा मुख्यालयात बेमुदत उपोषण करू, असा इशारा…

error: Content is protected !!