350 वाहनचालकांचा सहभाग:उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती, वाहतुकीचे नियम पाळण्याचे कार्यशाळेतून आवाहन‎

वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती सेमिनारचे आयोजन स्थानिक व्हेनेशियन हॉल येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांच्या समन्वयाने करण्यात आले. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांमध्ये वाहतूक…

डिझेलसाठी कलेक्टरची परवानगी आणा, पंपचालकांकडून अडवणूक:शेतकऱ्यांनी दिली गोरसेनाला हाक, पदाधिकारी धावले मदतीला‎

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुसद तालुक्यात शेतकऱ्यांसमोर डिझेलचे मोठे संकट उभे राहिले आहे. ट्रॅक्टरसाठी व कॅनमध्ये डिझेल मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंपचालक जिल्हाधिकारी परवानगी घेऊन पत्र…

घरकुल अनुदानाच्या विलंबाचा फटका;‎पुरस्कार योजनेवर अनिश्चिततेचे सावट‎:हप्ते रखडल्याने बांधकाम गती मंदावली; गौरव सोहळा लांबणीवर‎

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या घरकुल बांधकामांना अनुदानाच्या विलंबाचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाबाबतचा आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. वेळेत हप्ते न मिळाल्याने…

श्रमदानामधून लोणी येथील पडकी इमारतीत साकारले अभ्यासिका केंद्र:स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुरू झाला आदर्शवत उपक्रम‎

तालुक्यातील लोणी येथील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुसद शहरात जावे लागत होते. अंतराची मर्यादा होती. तसेच मुलींना दिवसभर दूरवर अभ्यासिकेसाठी पाठवणे घरच्यांना असुरक्षित वाटत होते. त्यामुळे या…

शहरातील 350 दिव्यांगांना मोफत कृत्रिम मॉड्युलर पाय बसवणार:दिव्यांग केंद्र पुणे यांच्या वतीने 14 जून रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन‎

गेल इंडीया यांच्या सीएसआर सहाय्यता अंतर्गत व भारत विकास परिषदेच्या दिव्यांग केंद्र पुणे यांच्या वतीने आणि श्री चिंतामणेश्वर मठ संस्था, वीरशैव लिंगायत समाज वाशीम जिल्हा यासोबतच आमदार श्याम खोडे यांच्या…

ऑनलाईन औषधी विक्री निषेधार्थ औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा:विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर; संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी‎

ऑनलाईन औषध विक्रीसह विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ मारेगाव तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी आपली मेडिकल दुकाने बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढला. या आंदोलनामुळे शहरातील पूर्ण औषध दुकाने दिवसभर बंद राहिल्याने…

शिक्षणाशिवाय जीवनामध्ये प्रगती अशक्य:सेवानिवृत्त राजेश आडे यांचे प्रतिपादन, लोणी येथे नवयुवक पंचशील मंडळाकडून सत्कार‎

आपल्याला जीवनात प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ”शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र आणि सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आरक्षणाची दारे…

ज्येष्ठ समाजसेवक जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार:राष्ट्रपतींच्या हस्ते ‌नवी दिल्लीत सोमवारी सन्मान

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ जनार्दनपंत बापूराव बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार, २५ मे रोजी नवी दिल्लीत एका विशेष सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती…

काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची फेरनिवड:बबलू देशमुख ग्रामीणचे, तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड

अमरावती काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली आहे. बबलू देशमुख यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी…

शेषराव खाडे यांच्या ‘कृत्रिम प्रज्ञा’ कादंबरीचे प्रकाशन:मान्यवरांकडून सकारात्मकता आणि मानवतेचे उत्कृष्ट प्रदर्शन म्हणून कौतुक

अमरावती येथे प्रसिद्ध लेखक शेषराव खाडे यांच्या ‘कृत्रिम प्रज्ञा’ या कादंबरीचे प्रकाशन झाले. या सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी कादंबरीचे कौतुक केले. ही कादंबरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवर प्रकाश…

error: Content is protected !!