पुण्याचा भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:खासदार वानखडेंसह अनेकांनी जाणून घेतले फुले दाम्पत्याचे कार्य
अमरावती येथे महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा ‘भिडेवाडा’ चित्ररथाच्या माध्यमातून पोहोचली आहे. हा चित्ररथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याजवळ थांबला आहे. गुरुवारी खासदार…