पिंपळखुटी (पाटण बोरी) आर टी ओ तपासणी नाका पार करण्याकरिता ट्रक ड्रायव्हर ला द्यावे लागते 500ते 1000 रुपये
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार.पाटणबोरी:—-यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या पिंपलखुटी पाटणबोरी आर. टी. ओ. चेक पोस्ट तपासणी नाक्यावर गेल्या अनेक वर्षापासून तपासणीच्या नावावर ट्रक चालक व मालक कडून पाचशे ते हजारो रुपयाची वसुली करत असल्याची माहिती ट्रक ड्रायवर कडून माहिती समोर आली … Read more