हटवांजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सामुहीक आत्महत्येचा प्रयत्न

<<प्रशासना मध्ये उडाली एकच खळबळ>> मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:– हटवांजरी येथील शेतकऱ्यांच्या धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर दिनांक 29एप्रिल 2022 रोज शुक्रवारला शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांना कुठलीही पुर्व सूचना न देता  जेशिपी मशीनच्या साह्याने खोद काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रात्री 10वाजताच्या सुमारास  शेतकऱ्यांनी खोदकाम केलेल्या शेतात जाऊन सामुहीक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनात … Read more

पोकरा अंतर्गत कृषी अवजार बँक तपासणी उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड पांडरकवडा यांचे हस्ते करण्यात आले.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- घोगुलधरा येथे अवजार तपासणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गटाना अनेक योजनांनाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक उभारी देणाचे काम दिनांक 27 एप्रिल 2022 ला उपविभागीय कृषी अधिकारी पांडरकवडा जगन राठोड यांनी केले. दिनांक 27 एप्रिल 2022 रोज शुक्रवार ला मौजा. घोगुलधरा माऊली महिला बचत गट व लक्ष्मीमाता स्वय … Read more

दैनिक सकाळचे पत्रकार कैलास ठेंगणे यांचेवर रानडूकाराचा हल्ला

कुंभा येथे शेतात जात असतांना राज्य महामार्गावरील घटना सायंकाळच्या सुमारास  हाताची शस्त्रक्रिया , वणी येथे उपचाराकरिता दाखल. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- कुंभा येथील दै. सकाळचे बातमीदार तथा विदर्भ सर्च न्यूज नेटवर्कचे उपसंपादक कैलास नथ्थूजी ठेंगणे यांच्या धावत्या दुचाकीवर रानडुकराने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना आज दिनांक 28 एप्रिल 2022 रोज … Read more

प्रभारी पुरवठा निरीक्षकांची हकालपट्टी  करा

रास्तभाव  दुकानदाची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी तहसील कार्यालयात पुरवठा विभागात प्रभारावर असलेले पुरवठा निरीक्षक यांच्या मनमानी कारभाराला वैतागून  या प्रभारी पुरवठा निरक्षकाची हकालपट्टी करा अशा प्रकारची तक्रार झरी तालुक्यातील रास्तभाव दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे. राजेंद्र मसराम हे प्रभारी पुरवठा निरीक्षक म्हणूनकार्यरत आहे. मुळात … Read more

खडकी टेकडी जवळ ॲटो पलटी होऊन

2 प्रवासी गंभीर तर 2 जखमी . मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातीलखडकी टेकडी जवळ  ऑटो क्रमांक MH.29.AM .0878 या ऑटो चालकाचे नियंत्रण सुटून ऑटो पलटी झाल्याची घटना आज दिनांक 27 एप्रिल 2022रोज बुधवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून 2 प्रवाशी गंभीर जखमी तर 2 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे .कुणाचीही … Read more

माथार्जुन  आ. वि. का  . संस्थेवर  काँग्रेस – शिवसेनेचे वर्चस्व

शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३  सदस्य  विजयी तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी:-तालुक्यातील माथार्जुन येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी  माजी सभापती त्यांच्यासह दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीमध्ये दारुन पराभव झाला आहे या निवडणुकीत सर्व दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून एकत्र येऊन चुरस निर्माण … Read more

अडेगाव सोसायटी त ग्रामविकास परिर्वन  पॅनलचा दणदणीत विजय

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी ग्राम विकास विविध कार्यकारी सहकारी  संस्था  मर्या . अडेगाव निवडणूक रविवार दि. २४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. या निवडणुकीत विरोधकावर  मात करत  मंगेश पाचभाई व नेताजी पारखी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास परिर्वतन  पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यात निवडणूकीत या पॅनलचे १३ पैकी  १३ … Read more

पहापळ येथील 30 वर्षी विवाहित युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या,

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- पहापळ येथील विवाहित तरूणाने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज  सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 ला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली त्याच्या आत्महत्येचे  नेमके कारण कडु शकले नाही. विशाल शंकरराव इंगोले वय सुमारे 30 वर्ष रा. पहापळ असे … Read more

येडशी येथील उपसरपंचावर मधमाश्यांचा हल्ला

वणी येथे उपचारा दरम्यान मृत्यू तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी    [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील येडशी गावातील एका इसमावर मधमाश्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 25 एप्रिल 2022 ला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.हा इसम येडशी गावातील ग्रामपंचायत उपसरपंच असून त्यांचे नाव भोला महादेव नगराळे असून त्यांचे वय सुमारे 40 वर्षे आहे. … Read more

वणी येथील आबड भवनला भीषण आग,फर्निचर दुकान जळून खाक

वणी शहरातील टागोर चौकातील घटना वणी प्रतिनिधी..वणी टागोर चौकात असलेल्या आबड भवनला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली त्यामध्ये  फर्निचरचे दुकान जळून पूर्ण पणे खाक झाले आहे. दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास आबड भवनातुन मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. या  आबड भवनाच्या लगतच असलेले फर्निचरचे … Read more

error: Content is protected !!