मारेगावात आज अंध कलावंताची “मैफिल स्वरांची” व सत्कार सोहळा

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] आज 20 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता नगरपंचायत मारेगाव च्या भव्य पटांगणात तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर निवडून आलेल्या उमेदवारांचा व पॅनल प्रमुखांचा जाहीर सत्कार सोहळा व जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध मुलांचा संगीतमय कार्यक्रम ऑर्केस्ट्रा चेतन सेवाकुंर प्रस्तुत “मैफिल स्वरांची” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील … Read more

आजादी का अमृत महोत्सवानिमित्य
झरी येथे तालुका स्तरीय आरोग्य मेळावा

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] सविस्तर वृत्त असे की.झरी जामणी तालुका परिसरातील जनतेकरीता मा.डॉ. राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला, मा.डॉ. आर. डी. राठोड, जि.श.चि.सा.रु. यवतमाळ व मा. डॉ. पी. एस. चव्हाण (जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ) यांचे मार्गदर्शनाखाली भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन दि.२०/०४/२०२२ रोज बुधवार ला सकाळी १० ते ४ … Read more

मारेगाव जवळ ॲटो पलटी होऊन
तिन प्रवासी जखमी .

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव जवळ एका ॲटो चालकाचे नियंत्रण सुटून ॲटो पलटी झाल्याची घटना आज दिनांक 19 एप्रिल रोज मंगळवार रोजी   दुपारी 2 वाजताच्या सुमारास  घडली असून काही प्रवाशी  जखमी  झाले आहे .कुणाचीही जीवित हानी झाली नाही.   या वेळी जखमी मध्ये अनिता भुसरू आत्राम वय सुमारे 35 वर्षे रा. … Read more

ग्राहकांनी भरलेले वीज बिलाचा पैसा कर्मचार्‍याच्या घशात

एम एस ई बी च्या कर्मचाऱ्यांडून ग्राहकाची फसवणूक कालिदास अर्केची उपकार्यकारी अभियंता कडे तक्रार तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी  तालुक्यातील खापरी येथील तुळशीराम शामराव मडावी या वीज ग्राहकाने दिनांक 7 एप्रिल 2022 रोज झरी  कार्यालयात बिल कमी करण्यासाठी गेले असता 77430 रुपया वरून 16070 रुपये बिल कमी करण्यात आले.त्यावेळी बिलाची … Read more

भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळावा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील जनते करीता दिनांक 20 एप्रिल 2022 रोज बुधवारला भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन  ग्रामीण रुग्णालय मारेगाव  येथे करण्यात येणार आहे. या मेळाव्यात डॉ. राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला,डॉ. आर. डी. राठोड जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालय यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यवतमाळ यांच्या … Read more

मारेगाव तालुक्यात वादळी पावसाने पिकांचे नुकसान.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील मार्डी व कुंभा परिसरात  बुधवारी झालेल्या वादळी पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल उन्मळून पडले आहे.चोपन येथील शेतकरी नितीन चिव्हाने यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झालेले आहे. मार्डी वडकी रोडवरील अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. शेतातील उन्हाळी मांडव,जनावरांचा चारा, भाजीपाला … Read more

वादळी पावसाने महावितरणचे कंपनीचे मोठे नुकसान

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील काही भागातील विजेचे पोल कोसळले दापोरा 10 पोल मजरा ,केगाव 9 पोल गोंड बुरांडा 2 पोल जळका 5 पोल दिनांक 16एप्रिल 2022 ला गावठान चा विज पुरवठा सुरू झाला आहे. तर कानडा,मजरा,केगाव,मदनापूर,धामणी, गोंड बुरांडा आदी सह अनेक गावातील वीज पुरवठा काल सुरळीत करण्यात आला आहे.मुक्ता,शिवानी … Read more

दाभाडी , वल्हार्सा गावातील पाणी टंचाई  समस्या कायम

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] सविस्तर वृत्त असे की.झरी जामणी तालुक्यातील काही गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते . दाभाडी गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या  70 कुटूंब ची लोक वस्ती असलेल्या  मोठी दाभाडी  गावात एकच बोरवेल असून  काही वर्षांपूर्वी  त्यामध्ये सोलर पंप बसविण्यात  आला आहे . परंतु सोलर मध्ये बिघाड … Read more

नास्त्यापेक्षा खर्रा महाग, दिवसाला मोजावे लागतात 100 रुपये

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] सविस्तर वृत्त असे की.झरी जामणी व्यसन म्हणजे कुठल्याही  गोष्टीची सवय लागून माणसाचे मन त्यातच आनंद मानायला लागतातमाणसाला  कोणत्याही  गोष्टीचे व्यसन लागाले त्या शिवाय माणसाला करमत नाही . ती गोष्ट मिळवण्यासाठी  माणूस कितीही पैसे मोजायला तयार असतो .त्याला शरीराची काळजी व कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव राहत नाही.तंबाखू  अशाच प्रकारचे … Read more

  रेल्वे गेटमनला मारहाण

  # मांगली रेल्वेगेट वरिल घटना. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] सविस्तर वृत्त असे की. झरी जामनी तालुक्यातील मांगली येथील रेल्वे गेटवर ड्युटी करणाऱ्या गेटमॅनला एका व्यक्तीनेजबर मारहाण करून जखमी केल्याची घटना दिनांक 14 एप्रिला रात्रीच्या सुमारास घडली आहे. या बाबत मुकूटबन पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. मुकूटबन पासून सुमारे 8कि.मी … Read more

error: Content is protected !!