उत्तम कापुस प्रकल्पला तर्फे शेतकऱ्यांना गांडूळ खत बेड वाटप…
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की…झरी (जामणी)कॉटन कनेक्ट , आरसीसीपील,विकास गंगा समाज सेवी संस्था ,घाटंजी तर्फे राबविण्यात येत असलेल्या BCI ( उत्तम कापूसप्रकल्पाकडून )मौजापिंप्रड येथे हिरापूर , पिंप्रड, बहीलंपुर, पिंप्रडवाडी येथील शेतकऱ्यांना शाश्वत कापूस उत्पादन घेता यावे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी व आपल्या उत्पन्नातवाढ होवुन त्यांची प्रगती … Read more