वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची परवानगी द्यावी.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे व गुरुदेव सेवकांचे न.पंचायतला साकडे. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव तालुका स्थळी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा नगर पंचायत मारेगांवच्या प्रांगणात पुतळा बसविण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे व गुरुदेव सेवकांकडुन नगर पंचायतला साकडे घालण्यात आले आहे.तालुक्यात ग्रामीण भागात गुरुदेव सेवा मंडळे कार्यरत असुन सामाजिक क्षेत्रात … Read more


रानडूकराचा हल्यात दोन युवती सह एका महिला जखमी.

एक युवती गंभीर जखमी. घोडदरा येथील शेतशिवारातील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे काल दिनांक 3 जुलै 2022 रोज रविवारला शेतातून फुली बाद टोबनीचे काम आटपून घराकडे परत येत असताना गावाजवळील दुमोरे यांच्या शेताजवळ दोन युवतीवर व एका महिलेवर रानटी डूकराने अचानक मागुन हमला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी … Read more

दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडक;चालक गंभीर जखमी.

गौराळा फाट्याजवळील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव येथील युवक गडचांदूरला बी एड चा पेपर देण्यासाठी गेला होता पेपर देवुन परत स्वगावी मारेगाव येथे येत असताना गौराळा फाट्या पासून जवळच असलेल्या ट्रक विश्रामस्थळा जवळ दुचाकी स्वार चालकांचे नियंत्रण सुटल्याने राज्य महामार्गाच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला जबर धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार चालक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी … Read more

बोटोनी डूबली पोड व लाईन पोड येथे फरसच्या कामाचे उद्घाटन.

सरपंच सुनीता वी जुमनाके यांच्या हस्ते करण्यात आले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- बोटोनी ग्रामपंचायत मधील डूबली पोड व लाईन पोड येथे आज दिनांक 2 जुलै 2022 रोज शनिवारला दुपारी 12 वाजताच्या सुमारास सुनीता वी जुमनाके सरपंच यांच्या हस्ते बोटोनी येथे पेसा ग्रामपंचायत अंतर्गत डूबली पोड व लाईन पोड येथील चावडी समोर … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

वणी विधान सभा क्षेत्रातील तरुण तडपदार, मनमिळावू व्यक्तिमत्त्व, गोर गरीबांच्या कामाला धावुन जाणारे शेतकरी शेतमजुराच्या हक्का साठी सदैव तत्पर असलेले युवा नेते राजुभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक :- मनसेचे यवतमाळ जिल्हा, उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे, मनसेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा.. विदर्भ Sp न्युज मारेगाव च्या टीम कडून राजुभाऊ उंबरकर … Read more

मारेगाव शहरातुन राज्य महामार्गावरुन जाणाऱ्या अनियंत्रित वाहतुकीला व रोड रोमीयोंना आळा बसावा.

भाजप युवा मोर्चातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव  दिनांक 28 जुन 2022 रोज मंगळवारला भा.ज.पा.युवा मोर्चा चे शहर व पार्टीच्या वतीने संपूर्ण शहरातील अनियंत्रीत वाहतुकीचा संदर्भात या आधी पण निवेदन देण्यात आले होते.शहरातील मुख्य रस्त्यावर अनियंत्रीत वाहतुकीमुळे दिवसे दिवस अपघाताचे प्रमानात वाढत होत आहे, शहरात दररोज रोड रोमीयोंचा या धुमाकुडी मूळे … Read more

पेरले पण उगवलेच नाही हो..सोयाबीन बियाणे.

हवालदिल शेतकऱ्यांची कृषी विभागात तक्रार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील एकूण क्षेत्राफळापैकी ४४ हजार हेक्टर जमीन कृषी क्षेत्रात येत असुन सहा  हजार क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होणार आहेत.शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करीत असतांना पेरणीला सुरवात केली यात सोयाबीन पेरले असता उगवले नसल्याने शेतकऱ्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. एका नामांकित कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी अधिकृत … Read more

घरासमोर वीज अंगावर पडून एक ठार 

चोपण येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात :- मागील काही दिवसांपासून वीज पाडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.काल दिनांक 23 जून 2022 रोज गुरूवारला दुपारी 4 वाजता सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने चोपण परीसरात हजेरी लावली. यात एका सुमारे 44 वर्षीय विवाहीत इसमाचा मृत्यू झाला. संतोष महादेव बावणे वय सुमारे (44 )वर्ष असे मृतक शेतमजूराचे … Read more

हटवांजरी (पोड) येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

नळयोजनेचे काम 7 महीण्यानंतर सुध्दा अपुर्णच ग्रामस्थ अजुनही तहाणलेलेच. ग्रामस्थांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव : पाणी ही मुलभुत वअत्यावश्यक गरज असल्यामुळे 7 महिन्यापूर्वी नळ योजनेचे काम सुरु करण्यात आले. मात्र काम अपुर्णावस्थेत असल्याने मात्र हटवांजरी (पोड) येथील नागरीक अजुनही तहाणलेलेच असल्याने काम पुर्ण करुन पाणी पुरवठा तात्काळ सुरू … Read more

करणवाडी येथील 32 वर्षीय विवाहित युवकाची गळफास घेवुनआत्महत्या.

करणवाडी येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना काल  रात्री 9 वाजताच्या सुमारास करणवाडी येथील प्रशांत अरुण काळे वय सुमारे 32 वर्ष या विवाहीत युवकाने स्वतःचा घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.काल दिनांक 17 जुन 2022 रोज शुक्रवार रात्री 9 वाजताच्या सुमारास कुटुंबातील लोकांचा लक्षात येताच … Read more

error: Content is protected !!