नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने निषेध…..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की…महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेनवाब मलिक यांना काल दिनांक 23 तारखेलाई.डी. ने कुठलीही पूर्वसूचनान देता अटक करण्यात आली. ई.डी. चा जाहीर निषेध मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिलदार दिपक पुंडे यांना निवेदन केला. महाविकास आघाडीमधीलमहाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना … Read more

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 19 वे त्रैवाषिक अधिवेशन. मारेगाव येथे संपन्न झाले…..

मारेगाव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई(9922862184 ) सविस्तर वृत्त असे की…भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका मारेगाव 19 वे त्रैवाषिक अधिवेशन संपन्न झाले दिनांक 20/2/2022 रोज रविवार ते 2025 पर्यंत पक्षाचा कार्यकाळ व पक्षाच्या धोरणानुसार पक्षाचे आंदोलनाचे नेतृत्व करण्याकरिता ता, सचिव काँ श्रीकांत तांबेकर यांची निवड करण्यात आली व सहसचीव प्रतिभा तातेड, लता रामटेके, विठ्ठल रामपुरे व मार्गदर्शन … Read more

बोटोणी येथे मोठ्या उत्सवात शिव जयंती साजरी करण्यात आली….

मारेगाव तालुका प्रतिनीधी:- सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….शिव छत्रपती युवाशक्ती प्रतिष्ठान बोटोनिच्या वतीने जगन्नाथ महाराजाच्या मंदिराच्या प्रांगणात शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला विशेष म्हणजे गावातील तरुणांनी एकत्र येऊन कुठलाही भेदभाव मनात न ठेवता शिवजयंतीचे आयोजन केले या कार्यक्रमात मानसी मिनदेवार ,नम्रता लालसरे,आनंदी पाटील,यशस्वी दुर्गे,लक्ष्मी मेश्रामया मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यानात आपआपले … Read more

**मारेगाव नगरपंचायतमध्ये रंगलाय राज रंग *
भाजपाच्या चारही सभासदांना मिळाले सभापतीपद
शिवसेनेला सारण्यात आले बाजूला

मारेगाव तालुका प्रतिनीधी:- सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….मारेगाव नगरपंचायतमध्ये अजूनही धक्यावर धक्के सुरू आहे. दि. 21 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या स्वीकृत सभासदानंतर सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडलेली दिसून येत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जे एकमेकांच्या सोबत होते तेच विरोधात गेल्याने सभापती निवडीवेळी मोठी उलटफेर पाहायला मिळाली. मारेगाव नगरपंचायतची सभापती निवडीसाठी दि. 21 फेब्रुवारीला विशेष … Read more

बुरांडा (ख) येथे शिव जयंती निमित्त निघाली गावात भव्य रॅली….

मारेगाव तालुका प्रतिनीधी, सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….19 फेब्रुवारीला बुरांडा येथे शिव जयंतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून काढण्यात आली रॅली सकाळी 9वाजता शिव-भीम चौकातून निघाली असुन संपर्ण गावातून मेन मार्गांनी ही रॅली काढण्यात आली आहे सुमारे 11 वाजता ज्या जागेवरुन रॅली निगली त्या जागेवर परत आली असुन11वाजता पासुन … Read more

हटवांजरी (बु) येथे संपूर्ण ग्राम वाशियांच्या सहकाऱ्याने मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली….

मारेगाव तालुका प्रतिनीधी..सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….19 फेब्रुवारीला हटवांजरी येथे गावकऱ्यांचा वतीने शिवजयंती निमित्त रॅली काडण्यात आली आणि कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून गावातून भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली दुपारी 2 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतड्या जवळून निघाली आणि संपुर्ण गावातून ही रॅली फिरविण्यात आली सुमारे 4 वाजता सुमारास ज्या जागेवरुन रॅली … Read more

बुरांडा (ख) येथे उद्याला 19 फेब्रुवारी शिव जयंती निमित्त गावकऱ्यांना मिळणार ई-श्रम कार्ड शिव जन्म नवयुवक मंडळ बुरांडा यांचे तर्फे करण्यात आले आयोजन…

मारेगाव तालुका प्रतिनीधी :- सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….19 फेब्रुवारीला बुरांडा येथे शिव जयंतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून काढण्यात येणार आहे रॅली सकाळी 8 वाजता शिव-भीम चौकातून निगणार असुन संपर्ण गावातून मेन मार्गांनी ही रॅली काढली जाणार आहे सुमारे 10 वाजता ज्या जागेवरुन रॅली निगली त्या जागेवर परत … Read more

error: Content is protected !!