नरसाळा येथे तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन

मा. आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते शुभारंभ सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नरसाळा येथे खेळ व कला संवर्धन मंडळ, पंचायत समिती मारेगाव यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. आमदार संजयभाऊ देरकर यांच्या गावात आगमनानंतर … Read more

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तीन युवक जखमी

एकाची प्रकृती गंभीर सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बुरांडा–खडकी येथील युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास बोटणीपासून काही अंतरावर असलेल्या नानाजी (पोड) परिसरात घडली. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुरांडा (खडकी) येथील प्रकाश उद्धव … Read more

तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर

शेतकऱ्यांचे प्रशिक्षणातून प्रबोधन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मारेगाव तालुक्यातील सराटी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात सराटी व कान्हाळगाव येथील राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान क्लस्टरमधील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सराटी येथील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी सुभाष ढेंगळे … Read more

शिवणी धोबे ग्रामविकास सहकारी सोसायटीच्या बँक प्रतिनिधीपदी

श्री विजय महादेव काटवले यांची सर्वानुमते निवड सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील शिवणी धोबे  येथील ग्रामविकास सहकारी सोसायटी, शिवणी धोबे (र.न. 226) यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री गजानन महाराज माध्यमिक विद्यालय, नरसाळा शाळेचे संचालक तसेच युगानंतर आश्रम शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री विजय महादेव काटवले यांची बँक प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री काटवले हे … Read more

नगारा येथील जि. प. शाळेला शिक्षक द्या; शाळा व्यवस्थापन समितीची मागणी

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील इंदिराग्राम (नगारा) येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे. ५० विद्यार्थ्यांचा पट असलेल्या या शाळेत यापूर्वी दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र अलीकडे एक शिक्षक कमी करण्यात आल्याने सध्या केवळ एकाच शिक्षकावर शाळेचा संपूर्ण कारभार … Read more

रानडुकरांनी तीन एकरातील तूर पीक केले फस्त

शेतकऱ्याचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी सुरेश पाचभाई । मारेगाव मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव सुरतेकर यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. त्यांचे शेत गट क्रमांक १२८ मधील सुमारे तीन एकर क्षेत्रावरील तूर पीक रानडुकरांनी रात्रीच्या सुमारास अक्षरशः फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुरतेकर यांची … Read more

जलसंवर्धनासाठी वनराई बंधारे मोहीम : कृषि विभागाचा पुढाकार

दुष्काळी भागात पाणी साठवण क्षमतेत वाढ; शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलासा सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुक्यात जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी लोकसहभागातून विविध गावांमध्ये वनराई बंधारे उभारण्याची मोहीम तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी चंदन निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू असून अनेक गावांमध्ये वनराई … Read more

कानडा येथे संत गाडगेबाबा यांची ६९ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कानडा पार्डीच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची ६९ वी पुण्यतिथी आज (दि. २० डिसेंबर) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सरपंच सौ. सुषमा रुपेश ढोके यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या स्वच्छता व समाजसेवेच्या विचारांना अनुसरून स्वच्छता अभियान … Read more

error: Content is protected !!