ठरावाला बगल देऊन बाहेरील व्यक्तीची नेमणूक

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत होतोय घोळ प्रमोद रा.मेश्राम मारेगाव मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत खापरी येथे सुरू असलेल्या सौर प्रकल्पाकरिता लागणारे मनुष्यबळ हे खापरी येथीलच किंवा सगनापूर पेसा गट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतर्गतच घेण्यात यावे असे ठरलेले असतानाही  बाहेरील मजूर घेत असल्याचा प्रकार मौजा खापरी येथील सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये सुरु असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे. मारेगाव तालुक्यातील … Read more

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मारेगाव येथे तालुकास्तरीय खरीप हंगा‌मपूर्व कार्यशाळा संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव कृषी अधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खरीप हंगाम 2025-26 पूर्व कार्यशाळा आयोजन आज दिनांक 5 मे 2025 रोज मंगळवाला दुपारी 3 वाजता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना कपाशी बियाण्या मध्ये चोर बीटी वापरू नये, तसेच मोनोक्रोटोफास कीटकनाशकाची फवारणी करू नये आणी बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू … Read more

कु.स्वाती ठेंगणे जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानीत

यवतमाळ येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान सुरेश पाचभाई मारेगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने  देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन 2022-23 या वर्षाकरिता मारेगाव  तालुक्यातील समाज सेविका, युवाकीर्तनकार,भागवत कथा प्रवाक्त्या तथा नेहरू युवा केंद्र यवतमाळ च्या राष्ट्रीय युवा स्वयंसेविका  कु. स्वाती किशोर ठेंगणे यांना प्रदान करण्यात आला. अवघ्या 7 वर्षापासून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम घेऊन … Read more

17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

संशयित आरोपीविरोधात मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील एका गावात काकूच्या सोबत तिच्या माहेरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. सदर घटनेची तक्रार मुलीच्या काकाने मारेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. तक्रारदार हे मारेगाव तालुक्यातील एका गावातील राहिवासी आहे. ते कामानिमित्त सध्या पुणे … Read more

महावितरणकडून पाच भाग्यशाली विजेते जाहीर

ग्राहकांनी दर महिन्याला वीज बिल नियमित भरावे यासाठी विज मंडळाकडून अभिनव योजना सुरेश पाचभाई मारेगाव महावितरण द्वारे ग्राहकांनी ऑनलाइन बील भरावे म्हणून प्रोत्साहन करण्यासाठी लकी ड्रॉ योजना काढलेली होती. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 दरम्यान सलग तीन महिने ऑनलाईन पद्धतीने वीज देयक भरा असे आवाहन करण्यात आलेले होते. यामध्ये पहिल्या … Read more

जय श्रीरामच्या गजराने दुमदुमणार मारेगाव नगरी

भव्य शोभयात्रेचे आयोजन; शहरवासीयांनी जपली परंपरा श्री.राम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांचे आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 5 एप्रिल 2025 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजता भव्य मोटर सायकल रॅली नगर पंचायत मारेगाव येथून सुरुवात होईल तर दिनांक 6 एप्रिल 2025 रोज रविवारला सकाळी 9 वाजता.मूर्ती पूजन आणी दुपारी … Read more

मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

निमित्त जागतिक महिला दिन तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव प्रमोद रा.मेश्राम मारेगाव समता, स्वातंत्र्य, बंधुता व सर्वांना न्याय मिळवून देणारे, सामाजिक क्रांती घडवून देशाची शान उंचावणाऱ्या महापुरुषांच्या शौर्याची माहिती बहुजनांना मिळावी ह्या उद्देशाने प्रेरित होऊन बहुजन उद्धारक, कायदेतज्ज्ञ, प्रज्ञासूर्य, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव तथा जागतिक महिला दिन दि. 12 … Read more

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले,लग्नाचे फोटो मोबाईलवर पाठवले

आरोपी विरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगाव एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केल्याची घटना मारेगाव तालुक्यात घडली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे मुलीच्या भावाने मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी ही मारेगाव तालुक्यातील असुन.ती नेहमीप्रमाणे दि.28 तारखेला घरच्यांसोबत होती.दि. … Read more

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोनयुवक गंभीर जखमी

अज्ञात कारणे दुचाकीसह युवकांना नेले अर्धा किमी फरफटत सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडकदेत सुमारे अर्धा किलोमीटर दुचाकी फरफटत नेल्याची घटना आज दिनांक 29 मार्च 2025 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. घोगुलधरा कडून बोटोनी कडे येणाऱ्या दुचाकीला वणीकडून येणाऱ्या … Read more

|| वाढदिवस ||  ◆
कु.श्रीजा उर्फ ओवी जगदिश माडेकर हीला प्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

शुभेच्छुक :- आई,वडील,आजी,आजोबा मामा,मामी,आत्या सुरेश पाचभाई मारेगाव कु.श्रीजा उर्फ ओवी जगदिश माडेकर हीला दिनांक 25 मार्च 2025 रोज मंगळवारला प्रथम वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!! आई महाकाली आपणास उदंड आयुष्य देवो ! तुमच्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुम्हाला सदैवआनंददायी ठेवत राहो..आणि … Read more

error: Content is protected !!