21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

नवरगाव(धरण) येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथील 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. खुशबू सुभाष मोहुर्ले रा.नवरगाव (धरण) असे स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.खुशबू ही वणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी … Read more

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा विजय

आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव प्रमोद रा. मेश्राम मारेगाव 25 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांनी अखेर वणी विधानसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणली.त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा 15560 मतांनी पराभव केला. वणी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारची चुरस पाहायला मिळालेली होती. सुरुवातीला तिकीट कोणत्या … Read more

जिल्हा प्रतीनिधी म्हणून सुनिल आष्टकर यांची नियुक्ती

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील श्री दर्शनभारती विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक सुनिल प्रभाकर आष्टकर यांची यवतमाळ जिल्हा मध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यध्यापक संघ जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियूक्ती करण्यात आली. सुनील आष्टकर यांच्या नियुक्तीमुळे मारेगाव तालुका मुख्याध्यापक संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची क्षमता असलेले बहू आयामी व्यक्तीमत्व सुनिल … Read more

संजय खाडे यांच्या प्रचाराचे वादळ मार्डी सर्कलमध्ये,कॉर्नर सभेतून जोरदार टिका

शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का करतो? संजय खाडे यांचा सवाल विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्याचा खाडे यांना पाठिंबा प्रमोद रा. मेश्राम मारेगाव मारेगाव:- काल दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोज बुधवारला अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा मार्डी सर्कलमध्ये प्रचाराचा झंझावात दिसून आला. सकाळी 8 वाजता वनोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर गोरज, दांडगाव, … Read more

अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना कलावती बांदूरकर यांचा पाठिंबा

खाडे यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जात घेतली मतदारांची भेट प्रमोद रा.मेश्राम मारेगाव मारेगाव:- बोटोणी सर्कल येथे अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा प्रचार दौरा आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोज गुरुवारला करण्यात आला.या प्रचार दौ-यात जळका येथे त्यांनी कलावती बांदूरकर यांची भेट घेतली यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांनी जळका येथील … Read more

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

अर्जुन येथील जंगलातील घटना मारेगाव तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची दहशत सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यात आणखी एकदा वाघाची दहशत पहावयास मिळत आहे.काल दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवारला दुपारच्या  सुमारास अर्जुनी येथिल मंगेश मनोहर तोडासे यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 11 वाजता उघडकीस आली. मनोहर तोडासे यांची गाय काल दिनांक … Read more

भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचाराची तालुक्यात झंझावात

मारेगाव तालुक्यात दिवसभरात अनेक सभा प्रमोद रा.मेश्राम मारेगाव मारेगाव:-तालुक्यात आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवारला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा मारेगाव तालुक्यात प्रचाराचा झंझावात आहे.दिवसभर तालुक्यात त्यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून अनेक ठिकाणी कॉर्नर सभाही आयोजित केल्या गेलेल्या आहे. भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचाराच्या माध्यमातून गाव आणि गाव पिंजून … Read more

शिक्षक शाळेत असून विद्यार्थ्यांची बुट्टी कारण काय तर शिक्षिका जुनीच हवी

खापरी वासियांचे गटविकास अधिकारी मारेगाव यांना निवेदनातून साकडे प्रमोद रा.मेश्राम मारेगाव मारेगाव तालुक्यातील खापरी हे गाव पेसा गट ग्रामपंचायत सगणापूर अंतर्गत येत असुन जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा खापरी येथील कंत्राटी शिक्षिकेची तात्पुरती हटवांजरी येथे करण्यात आलेली बदली रद्द करण्यात यावी या करीता खापरी येथील ग्रामस्थांनी आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवारला गटविकास अधिकारी पंचायत … Read more

गाडेगाव येथील एका घरी सिलेंडरचा स्फोट

सुदैवाने जीवितहानी टळली सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील गाडेगाव येथे आज सकाळी एका घरी सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.पण एका गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.सदर घटना आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळी 8:30 वाजता सुमारास घडली. असून यामध्ये भारत झुकलुजी दाते यांचे घरासहित … Read more

मारेगांव येथे पोलिसांनी केले रूटमार्च

आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने रूटमार्च – शहरात शांतता सुव्यवस्था कायम राहावी – कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च सुरेश पाचभाई मारेगाव मारेगांव येथे आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळी 5 ते 5:30 वाजताच्या सुमारास मारेगांव येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार संजय सोळंके … Read more

error: Content is protected !!