सोया गोल्ड शेतकरी उत्पादक कंपनीकडून ड्रोन द्वारे फवारणी ,इफको कंपनीचा उपक्रम
तालुक्यातील खापरी येथे पहिल्यांदाच ड्रोन द्वारे फवारणी शेतकरी अनिल महाकुलकर यांचे शेतात केला पहिला प्रयोग सुरेश पाचभाई मारेगाव, तालुक्यातील छोटेसे गाव असलेल्या खापरी येथील शेतकरी अनिल स्वानंद महाकुलकर यांचे शेतामध्ये काल दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजता ड्रोन द्वारे फवारणी करण्यात आली. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा तसेच पर्यावरणास हानिकारक रासायनिक खतांचा वापर … Read more