सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जगाचा पोशिंदा शेतकरी त्याला साथ बैलाची दोघांच्या कष्टातून हिरवी पिके फुलती..! विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ऐतिहासिक दिवस मानला जाणारा सण म्हणजे पोळा.महाराष्ट्रात पोळा हा सण.शेतकरी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात. भारतीय शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असुन बैल वर्षभर शेतात कष्ट करतो.त्यामुळे आपल्याला … Read more

मनस्वी पिंपरे ही महाराष्ट्र खेल पुरस्काराने सन्मानित

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यांतील मुळगाव चिं. बोटोणी येथील सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे हिला पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र खेल पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. मनस्वीने 2023 या वर्षामध्ये मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तथा चेन्नई येथे झालेल्या 61 व्या राष्ट्रीय स्केटिंग … Read more

34 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव शहरातील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव शहरात एका 34 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास  उघडकीस आली. नविन मोतीगिरी बामणे वय 34 वर्षे रा.टाकरखेडा ता.मारेगाव असे आमहत्या करणाऱ्या युवकाचे नांव आहे.नविन हा क्लब मध्ये कामगार म्हणून काम करत होता. आज दिनांक … Read more

मुसळधार पावसाने दोघांची घरे कोसळली
दोघेही अल्पभूधारक शेतकरी

घोडदरा येथील घटना पाचभाई मारेगाव,सुरेश काल झालेल्या मुसळधार पावसाने घोडदरा येथील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची घरे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.ही घटना दि.31 ऑगस्टला रात्री 10 च्या दरम्यान घडली.ऐन पावसाळ्यात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. सतत पावसाच्या रिपरिपने शेतकरी,शेतमजूर अडचणीत आलेले आहे. अशातच काल दि. 31 … Read more

हटवांजरी शाळेचे कबड्डीत यश
17 वर्षाखालील मुली खेळणार जिल्हास्तरावर

सुरेश पाचभाई मारेगाव, पावसाळी तालुका क्रीडास्पर्धेमध्ये हटवांजरी शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींनी बाजी मारत जिल्हास्तरावर धडक मारलेली आहे. मारेगाव तालुक्यात पावसाळी क्रिडा स्पर्धा पंचशील विद्यालय,नवरगाव येथे सुरू आहेत.कबड्डी स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटामध्ये मुलीच्या स्पर्धा मध्ये तालुक्यातील जीवनविकास माध्य.व उ.माध्य.विद्यालय हटवांजरी  या विद्यालयाने अंतिम सामन्यात राष्ट्रीय विद्यालय मारेगाव वर कु.सिमरन कालेकर हिच्या नेत्रदीपक खेळीने विजय मिळवीत जिल्हा … Read more

वीज पडून महिलेचा मृत्यू

तालुक्यातील गोरज येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, शेतामधून घरी परतत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोरज येथे घडली.ही घटना आज दि. 30 ऑगस्टला दुपारी 3.20 च्या दरम्यान घडली.विजेने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव निर्मला श्रीकृष्ण आत्राम वय 35 असे आहे. गोरज येथील श्रीकृष्ण आत्राम हे भूमीहीन आहेत.त्यांच्याकडे शेती नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी दोन ते … Read more

शालेय गणवेश निकृष्ट दर्जाचा शाळा व्यवस्थापन समितीची गटशिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार

सुरेश पाचभाई मारेगाव, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या गेलेला गणवेशा हा निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती मारेगाव यांचे कडून गटशिक्षण अधिकारी मारेगाव यांना करण्यात आलेली आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून पुस्तक आणि गणवेश वाटप केल्या जातो. याही वर्षी हा गणवेश शासनाने  स्वतः पुरवलेला आहे.शालेय विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त होताच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष … Read more

निधन वार्ता :-विमलताई वंसतरावजी पोटे यांचे निधन

रविभाऊ पोटे यांना मातृषोक आज सकाळी 7:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले सुरेश पाचभाई मारेगाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रविभाऊ पोटे यांच्या मातोश्री  मांगरूळ येथील विमलताई वंसतरावजी पोटे वय 74 वर्ष यांचे आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला सकाळी 7:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तिन मुली,सुना,नातवंडे व बराच मोठा … Read more

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

ए.पी. विराणी यांच्या हस्ते झाले उद्घाटन सुरेश पाचभाई मारेगाव, तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पंचशील विद्यालय नवरगाव येथे संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.चव्हाण,उद्घाटक म्हणून पंचशील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष ए.पी. वीरानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक मारेगाव बी.एस.काकडे होते. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना सुरवात झाली.यावेळी सुरुवातीला खो-खो या … Read more

मारेगाव पोलीस स्टेशनला प्रथमच महिला पोलीस चालक

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील पोलीस स्टेशनला महिला चालक म्हणून अंकिता लक्ष्मण वडे,अंबिकानगर,यवतमाळ यांची पोलीस महिला चालक म्हणून प्रथमच नियुक्ती झाली आहे.अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या अंकिताचे वडील भाजीपाला व्यवसाय करतात. 2023 ला खंडाळा येथे ट्रेनिंग करून 23 ऑगस्ट 2024 ला प्रथमच त्यांना मारेगाव पोलीस स्टेशन मिळाले आहे. त्यांनी बारावी सायन्स  मुकुंद पवार … Read more

error: Content is protected !!