शासनाची रेती ठरत आहे मृगजळ
रेती अभावी अनेक घरे अर्धवटच अनेकांच्या घराचे काम थांबले! घरकुल धारकांचा टाहो! सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून घरकुलसह इतर बांधकामांना रेती मिळत नसल्याने बांधकामे ठप्प झाली आहेत. तहसील,पंचायत समिती कार्यालयात गरजू रेती मिळविण्याकरिता चकरा मारत आहे. मात्र शासनाच्या उदासीन धोरणाने घरकुल लाभार्थ्यांच्या पदरी घोर निराशाच दिसून येत आहे.रेतीअभावी बांधकामे तर ठप्प झालीच … Read more