‘ मेरी मीट्टी मेरा देश ‘ ग्राम पंचायत बुरांडा (खडकी) येथे ‘ अमृत कलश’ दिंडी.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव- देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच वर्षात ‘ मेरी मीट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत तालुक्यातील बुरांडा (ख) येथे ‘अमृत कलश दिंडीचे’ आयोजन ग्रामपंचायत बुरांडा(ख) द्वारेे आज दि. 26 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारला दुपारी 11.30 वाजताच्या करण्यात आलेे होते. यानिमित्त्य निघालेल्या मिरवणूकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम … Read more