विज्ञान शाखेचा गुजरात अभ्यास दौरा ठरला संस्मरणीय; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा गुजरात राज्यातील शैक्षणिक अभ्यास दौरा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. दिनांक ९ मार्च ते १६ मार्च २०२६ दरम्यान आयोजित या दौर्‍यात सुमारे ६० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एन. घरडे यांनी या उपक्रमास प्रोत्साहन … Read more

फिसकी जंगलातील रस्ता ठरला मृत्यूचा सापळा; शिवसेनेचा चक्काजाम, प्रशासनाला दिला धक्का!

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील मार्डी–वणी मार्गावरील मच्छिंद्रा जवळील फिसकी जंगलातील जीवघेण्या रस्त्याविरोधात अखेर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज (दि. २० मार्च) सकाळी १०:३० वाजता संतप्त शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरून जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून दोन्ही बाजू अक्षरशः खचल्या आहेत. साईड … Read more

मारेगाव दणाणलं! गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत भक्ती, परंपरा आणि जनजागृतीचा संगम

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : गुढीपाडवा निमित्त मारेगाव शहर गुरुवारी अक्षरशः भगव्या रंगात न्हाऊन निघाले. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण शहरात भक्ती, परंपरा आणि उत्साहाची अविस्मरणीय उधळण केली. “जय सियाराम”च्या गजराने वातावरण भारावून गेले असून नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला. रामानंद संप्रदाय दक्षिणपीठ, नाणिजधाम यांच्या वतीने आयोजित या दिमाखदार शोभायात्रेला … Read more

“महिला सक्षमीकरणाचा नवा संदेश: शिवसेना उबाठा व एकवीरा पतसंस्थेची भव्य इफ्तार पार्टी”

“इफ्तार पार्टीतून सामाजिक ऐक्याचा संदेश; किरणताई देरकर यांचे मत” सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता, बंधुता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम मारेगाव येथे पाहायला मिळाला. शिवसेना उबाठा पक्ष आणि एकवीरा महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्च मारेगाव येथे महिलांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. किरणताई … Read more

खापरी रस्ता ‘डेथ ट्रॅप’; प्रशासनाची निष्क्रियता उघड, अपघात झाल्यास जबाबदार कोण?

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील खापरीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, संबंधित प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधीच खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या या रस्त्याची अवस्था हटवांजरी मध्यान प्रकल्पाच्या पाईपलाईन कामामुळे अधिकच बिकट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या मधोमध आडव्या नाल्या खोदण्यात आल्या. विशेष म्हणजे … Read more

पिकांचे अवशेष बारीक करून शेतातच कुजविण्याची मोहीम

कृषि विभागाचा पुढाकार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे क्षेत्र असून कापूस काढणीनंतर पऱ्हाट्या उपटून जाळून टाकण्याची प्रथा सर्वसाधारणपणे दिसून येते. मात्र या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होत असल्याने कृषि विभागाच्या वतीने पिकांचे अवशेष शेतातच कुजविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून … Read more

वानोजादेवीत ‘शिवाजी महाराज महसूल अभियान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१६०५ नागरिकांचा सहभाग; २७११ शासकीय लाभांचे वितरण सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबीर – टप्पा १’ या उपक्रमाला वानोजादेवी येथे नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शनिवार (दि.१४ मार्च २०२६) रोजी पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १६०५ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, … Read more

🎉 वाढदिवस अभिष्टचिंतन 🎉

🌸 शंकर इनामे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🌸 सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील मुक्ता गावचे सुपुत्र, प्रगतशील शेतकरी तसेच युवा उद्योजक म्हणून ओळख निर्माण केलेले, सुस्वभावी, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असलेले शंकर इनामे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. मित्रांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे, दिलदार मनाचे, मित्रांचा विश्वास जपणारे आणि समाजात आदराचे स्थान … Read more

error: Content is protected !!