मारेगाव पोलीस स्टेशन मधील जप्त बेवारस वाहनांचा होणार लिलाव.
नागरीकांनी सहभागी व्हावे असे ठाणेदार यांचे आवाहन. 7 वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगांव पोलीस स्टेशन येथील बेवारस स्थिती असलेल्या 7 वाहनांचा लिलाव दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोज शुक्रवारला पोलीस स्टेशन मारेगाव येथे करण्यात येणार आहे जप्त केलेल्या वाहनांचा या लिलावासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणेदार जनार्धन खंडेराव यांनी … Read more