रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले
करंजी-मारेगाव महामार्गांवर घडला थरार.
यवतमाळ–वणी राज्य महामार्गावर असलेल्या नायरा पेट्रोलपंप मारेगाव जवळ थरार,सिनेस्टाईलने लूटमार. गजानन आसुटकर मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील बंगाली डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 हे प्रॅक्टिस करून मारेगाव येथे घरी परत येत असतांना अज्ञात चार युवकांनी बंदूक-चाकूचा धाक दाखवित पावणे चार लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना काल दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या … Read more