जागतिक महिला दिनानिमित्त्य विविध स्पर्धा.

मारेगाव येथे मैत्री कट्टा द्वारा याही वर्षी महिलांकरिता भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम. सुरेश पाचभाई मारेगाव- “मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप” तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतीक महिला दिना निमित्य मारेगावात दिनांक ११ व १२ मार्च २०२३ ला शनीवार व रवीवार रोजी महिलांसाठी भरगच्च विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकेकाळी मारेगाव येथे बरीच सांस्कृतिक चळवळ चालायची.कालांतराने … Read more

मारेगाव येथील ए.टी.एम.चा खेळखंडोबा.

एकाच नंबरसाठी दाबावी लागते तीनवेळा बटन. सुरेश पाचभाई मारेगाव:- तालुक्याचे ठिकाणी असलेल्या ए.टी.एम.(ATM) मशीन केवळ शोभेची वस्तू बनलेली आहेत. एकाच नंबरसाठी एकच बटन तीनतीनदा दाबावे लागत असून एक नंबर दाबला असता दुसराच नंबर स्क्रिनवर येत असल्याने तालुक्यातील जनतेची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.मारेगाव तालुक्याचा पसारा हा 105 गावामध्ये पसरलेला … Read more

मंडळ अधिकारी व तलाठी यांचे निलंबन मागे घ्या.

मारेगांव येथे तलाठ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन. सुरेश पाचभाई मारेगाव:-महागाव तालुक्यातील अवैध गौण खनीज प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेल्या एक मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे निलंबन त्वरित रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी मारेगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तहसील कार्यालयामधील एक मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांना अवैध गौण खनीज … Read more

मार्डी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.

सुरेश पाचभाई मारेगांव:-मार्डी येथील आदर्श हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.तसेच यावेळी अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंता शिवरकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जगन भोंगळे,भास्कर राऊत,नीतू मेश्राम होत्या.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.होमी भाभा,डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.यात आलेना पठाण आणि मनीषा पाचपोर या विद्यार्थ्यांनी ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी … Read more

सगणापुर येथे अज्ञात इसमाने लावली चण्याच्या गंजीला आग.

चण्याच्या ढग जळून खाक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील सगणापुर येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोज रविवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याचा शेतातील चण्याच्या गंजिला अज्ञात इसमाने आग लावलली. या घटनेत शेतातील जमा करून ठेवलेला चण्याचा ढीग जळून खाक झाला.यात शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. सविस्तर वृत्त असे की.वणी येथील शेतकरी … Read more

बोरी (गदाजी) येथे होलिका पर्वावर भव्य गोटमार यात्रचे आयोजन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव [maregaon]तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवारला यात्रेला सुरुवात होत आहे. बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या वाहणाऱ्या … Read more

मार्डा डॅमवर घेतला चारचाकीने पेट.

पाहता पाहता झाला गाडीचा कोळसा. सुरेश पाचभाई मारेगांव : राजुरा येथुनआपल्या नातेवाईकांना भेटायला चारचाकी घेऊन चाललेल्या गाडीने अचानक पेट घेतला आणि पाहता पाहता गाडीचा कोळसा झाला. ही घटना आज दिनांक.25 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली. राजुरा येथील बालाजी संभाजी लिपटे हे आपली चारचाकी रिनॉल्ट कंपनीची पल्स आर एक्स एल MH 14 … Read more

श्री.कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथील भव्य यात्रा होणार आज पासुन सुरू.

आज दुपारी 1 वाजता करण्यात येणार गोपाल काला. यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकरपटाचे उद्घाटन अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात येणार आहे. सुरेश पाचभाई मारेगाव:तालुक्यातील नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात आली होती व … Read more

नवरगाव (धरण) येथे शंकरपटाचे उद्घाटन.

अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात आले. सुरेश पाचभाई मारेगाव : नवरगांव (धरण)येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारला श्री तुळशी वृंदावन देवस्थान येथे सकाळी 11 वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजरीवादक,राष्ट्रीयप्रबोधनकार तुषार सूर्यवंशी नागपुर (दुरदर्शन, झी मराठी कलाकार) यांचा तुफान विनोदी प्रबोधनात्मक कार्यक्रम येथे संपन्न झाला व दुपारी 1 वाजता गोपाल काला … Read more

मारेगांव येथील पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपाचे उद्घाटन संपन्न.

अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी केले उद्घाटन. आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार यांचीही उपस्थिती. सुरेश पाचभाई मारेगाव :- येथील मागील अनेक दिवसांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस स्टेशन समोरील भारत पेट्रोलियमचे पेट्रोलपंपचे उदघाटन अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते आज दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारला करण्यात आले. यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी … Read more

error: Content is protected !!