बुरांडा (ख) येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन.
शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख) यांचे संयुक्त विद्यमाने. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव तालुक्यातील बुरांडा(ख)येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य सत्यपाल महाराजांचे शिष्य संघपाल महाराज पवनूरकर यांचा भव्य किर्तनाचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की.बुरांडा (ख) येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोज शनिवारला … Read more