राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्य तिथी संपन्न.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी विविध ठिकाणी सपन्न झाली. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित पुण्यतिथी सोहळ्यात स्थानिक गुरुदेव सेवकांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून जनजागृती केली. यामध्ये मार्डी, किन्हाळा, पिसगाव मारेगाव, या सह विविध गावाचा समावेश होता. मार्डी येथील गुरुदेव सेवा महिला मंडळाच्या वतीने सुरेल आवाजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची … Read more

वणी येथील पत्रकारावर चोरटयानी लोखंडी रॉडने केला प्राणघातक हल्‍ला.

मारेगांव तालुका पत्रकार संघाचे निववेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] वणी येथील पत्रकार आसिफ शेख यांचे घरी पहाटे चोरट्याने प्रवेश करीत लोखंडी रॉडने त्यांचेवर प्राणघातक हल्ला चढविला.यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा मारेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करीत आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. वणी येथील एका मराठी वृत्तपत्राचे बातमीदार आसिफ … Read more

0 ते 20 पटसंख्येची जाचक अट रद्द करा-परिषदेची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु ठेवण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली पटसंख्येची जाचक अट रद्द करण्यात यावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्या कडे पाठविण्यात आले आहे. शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरु ठेवण्यासाठी 0 ते 20 … Read more

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी निधीचा वाटप ताबडतोब करा – शेतकऱ्यांची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील जुलै – ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.महापूर व अतिवृष्टी झाली सगळीकडे नदी व नाल्याना ओसांडून पूर आलेला होता. या मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते अनेक शेतकऱ्याची शेती ही पुराणे खरडून नेली आहे.अतिवृष्टी मुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती दुष्काळ … Read more

मारेगाव येथे 22 वर्षीय उच्चशिक्षित युवकाची गळफास घेवुन आत्महत्या.

घोडदरा येथील युवकाची मारेगाव येथे आत्महत्या. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज  सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये घडली.गौरव सुदेश मोरे वय सुमारे 22 वर्ष रा.घोडदरा असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असुन तो अभ्यंत्रिकीचे शिक्षण घेत होता त्याने मारेगाव येथील काकाच्या घरातली लोखंडी … Read more

केगांव येथील शेतकऱ्यांची कीटनाशक प्राशन करून आत्महत्या तर दुसऱ्याचा पाण्यात पडल्याने मृत्यू.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. तालुक्यात काही काळाच्या विश्रांती नंतर पुन्हा आत्महत्येने डोके वर काढल्याचे दिसुन येते आहे. नरसाळा येथे आज दिनांक 6 ऑक्टोंबर 2022 रोज गुरुवारला सकाळी … Read more

बेंबळा प्रकल्पग्रस्ताच्या न्यायासाठी लढा तीव्र करू-सुधाकर इंगोले.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव शासनाने बेंबळा प्रकल्पाना न्याय दिला नाही तर त्यांच्यासाठी लढा तीव्र करू असा इशारा बेंबळा प्रकल्प हक्क समितीचे प्रनेते सुधाकर इंगोले यांनी दिला. ते मारेगाव येथील तहसील कार्यालया समोर एकदिवशीय धरणे आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष अविनाश लांबट होते तर प्रमुख पाहुणे … Read more

म्हैसदोडका येथील 55 वर्षीय महिलेची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील सुमारे 55 वर्षीय महिलेने स्वताच्या राहते घरी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 रोज बुधवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली.आज विजयादशमीच्या दिवशी घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लता मनोहर डाहुले वय सुमारे 55 वर्ष असे कीटकनाशक प्राशन … Read more

अतिवृष्टीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.महापूर व अतिवृष्टी झाली. सगळीकडे नदी व नाल्याना ओसांडून पूर आलेला होता. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते अनेक शेतकऱ्याची शेती ही पुराणे खरडून नेली आहे.आधीच शेतकऱ्याला … Read more

बेंबळा प्रकल्प ग्रस्ताच्या न्यायिन हक्कासाठी मारेगाव येथे धरणे आंदोलन.

सर्व शेतकऱ्यानी एकत्र यावे-अविनाश लांबट अध्यक्ष सरपंच संघटना यांचे आवाहन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव :- बेंबळा हक्क संघर्ष समिती, अखिल भारतीय सरपंच संघटना, व तालुका पत्रकार संघाच्या वतीने मारेगाव तहसील कार्यालया समोर मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 ला एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मार्डी, कुंभा परिसरातील अनेक गावातून बेंबळा प्रकल्पाने तयार … Read more

error: Content is protected !!