झुणका भाकर केंद्रावर जेवण करतांनाच आला ह्रदयविकाराचा झटका.

मारेगाव शहरात घडली भर दुपारी घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव :- आज दिनांक 3 ऑक्टोंबर 2022 रोज सोमवारला दुपारच्या सुमारास मारेगाव शहरात सगळीकडे लोकांची वर्दळ सुरु असते अनेकजण आपल्या कामात गर्क होते.अशातच एक व्यक्ती दुपारी मारेगावच्या मेन चौकामध्ये असलेल्या एका खाणावळीमध्ये जेवण करायला येतो. जेवण करायला लागतो आणि दोन तीन घास होताच लगेच … Read more

डोंगरगांव (वडगांव रीट)शेतशिवारात वाघाने पाडला गोऱ्याचा फडशा.

वडगांव रीट जंगला जवळील शेतशिवारातील घटना. पशुधन पालकाची नुकसान भरपाईची मागणी. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव:-तालुक्यातील डोंगरगांव (वडगांव रीट) येथील जंगला जवळील शेतशिवारातील ही घटना आज दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग सुरू होताच पुन्हा एकदा परिसरात वाघाने एंट्री केल्याने शेतकरी शेतमजूरात … Read more

सोन्याचे दागिने साफ करून देण्याच्या नावाखाली सोन्यावर मारला डल्ला.

पाच तोळे सोने लंपास. मारेगाव शहरातील प्रभाग क्र.6 मधील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दोघे जण गेले.सोन्याचे दागिने साफ करून देतो म्हणून सोने घेऊन ते त्यांच्याच घरातील कूकरमध्ये टाकले.आणि थोडावेळ गरम होऊ द्या.आम्ही पाच मिनिटात येतो असे सांगून त्यांच्या घरातील सुमारे पाच तोळे सोन्यावर चोरट्यानी … Read more

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट.

पुरपीडितांच्या शेतात जाऊन तात्काळ सर्वेक्षण करण्याचे दिले आदेश. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगांव तालुक्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबियांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यात त्यांनी शासनातर्फे मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच जनतेने आत्महत्यासारखे पाऊल न उचलता निर्भयपणे जीवन जगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. मारेगाव तालुक्याची ओळख ही … Read more

आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाना सात्वन पर भेट.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा काल मारेगाव तालुक्यात दौरा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :- एकदा पूर आला शेतकऱ्याचे नुकसान झाले, शेतकऱ्यांनी पुन्हा पीक उभे करण्याचा प्रयत्न केला पुन्हा नुकसान झालं,पहिल्याच पुराच्या वेळी जर सरकारनी तात्काळ काही आर्थिक मदत पोहविली असती तर कित्येक आत्महत्या थांबल्या असत्या पण या सरकारला भावनाचं नाही आहे. … Read more

शिवसेनेचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असताना शासना कडून कुठलीही मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने काल दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोज मंगळवारला तहसील कार्यालया समोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी, संघटक … Read more

मारेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतचा निकाल जाहीर.

काही ठिकाणी पहावयास मिळाल्या चूरशीच्या लढती. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील निवडणुकांचा निकाल आज दिनांक 19 सप्टेंबरला 2022 रोज सोमवारला जाहीर झाला. यात काही गावांमध्ये जुन्यांच्या विरोधात मोठा उलटफेर पहावयास मिळाला. तर काही ग्रामपंचायतमध्ये जुन्यांनीच पुन्हा बाजी मारल्याचे चित्र आहे.मारेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आज मारेगांव येथील … Read more

मारेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी जनजागृती व्याख्यान.

मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणात. सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रखर विचारवंत सोपानदादा कनेरकर करणार उदबोधन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते, लाखो युवकांचे प्रेरणास्थान , प्रखर विचारवंत, आपल्या प्रबोधनातून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रकाश टाकणारे कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते ह. भ. प. सोपानदादा कनेरकर यांचे मारेगाव येथे शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या उद्देशाने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मारेगाव … Read more

मनस्वी विशाल पिंपरे राष्ट्रीय तथा राज्य स्तरीय अशा दुहेरी क्रीडा पुरस्काराने सन्मानित.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील सध्या पुणे येथे स्थायिक झालेले मनस्वी विशाल पिंपरे हीची नुकत्याच 29 ऑगस्ट 2022 रोजी मानपाडा ठाणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन 2022 तथा मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त नॅशनल स्पोर्ट डे चे औचित्य साधून विविध खेळातून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मनस्वी विशाल … Read more

गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीत डॉ. संतोष डाखरे यांचा विजय.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने विविध प्राधिकरणाकरिता नुकत्याच निवडणुका पार पडल्यात. यामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील रहिवासी प्रा. डॉ. संतोष डाखरे हे बहुमताने विजयी झालेत. डॉ.संतोष डाखरे हे स्तंभलेखक तथा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचित असून विविध वृत्तपत्रातून ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावर सातत्याने लिखाण करीत असतात. … Read more

error: Content is protected !!