अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्याची दूरदशा.

रस्ता दुरुस्तीसाठी व पुलाची उंची वाढवीने साठी सरसावाले माजी सभापती राजेश गोंड्रावार. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील मांडवी पिवरडोल जाणारा रस्ता अतिवृष्टी व पुरामुळे मार्गावर खड्डे पडल्याने सर्व रस्त्याची दुर्दशा झाली आहे.त्यामुळे पंचायत समितीचे माजी सभापती राजेश्वर गोंङ्रावार यांनी दि.24 जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना रस्त्यावर पडलेले … Read more

अपघाताने मृत्युस कारणीभुत झाल्याने कारावासाची शिक्षा.

१९ मार्च २०१९ मध्ये सकाळी सत्तपल्ली गावाजवळ घडला होता अपघात. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी अपघाताने मृत्युस कारणीभुत झालेल्या आरोपी नामे सुधाकर मारोती ढोरबावणे रा.पाटणबोरी ता.केळापुर जि.यवतमाळ यास एक महीना साधा कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री बी.एस.वाढई यांनी दि.२६/०७/२०२३ रोजी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे … Read more

झरीत खड्याची पुजा व नारळ फोडून केला रोष व्यक्त.

– अंतर्गत रस्त्यांकडे झरी नगर पंचायत चे दुर्लक्ष.– तात्काळ खड्डे दुरुस्ती मुख्याधिकारी यांना निवेदन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी येथे हनुमान मंदीर ते ग्रामीण रुग्णालय पर्यंत रस्यावर खड्डे पडले आहेत असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल झाले आहे .ह्या रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे कडे … Read more

एक रुपयात मिळणार पिक विमा.

अॅपव्दारे पिकांच्या नोंदी सातबारावर करण्यांचे आवाहन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी शेतक-यांना आता केवळ एक रुपयात पिकविमा मिळणार आहे.उर्वरीत रक्कम आता राज्यसरकार भरणार असल्याचे अमोल आमले तालुका कृषि अधीकारी झरी जा. यांनी सांगितले आहे हया योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी यांनी इधिक अॅपव्दारे आपल्या पिकांच्या नोदी सातबारा उतारावरती करणे आवश्यक असल्याने … Read more

शेतकऱ्यांना पिक कर्जाची प्रतिक्षा.

पीक कर्ज मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी तालुक्यात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मार्चपूर्वी पहिला टप्पा कर्जाचा वाटप केला व दुसरा टप्पा अजून पर्यंत वाटप न झाल्याने शेतकरी चिंतेत पडला असून पीक कर्ज लवकर मिळण्यात यावे याकरिता तंटामुक्त अध्यक्ष शरद काळे यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार मेघना कावली … Read more

आर्या इंटरनॅशनल स्कुल,मुकूटबन तर्फे वृक्षारोपण जनजागृती रॅलीचे आयोजन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै ते ७ जुलै पर्यंत वृक्ष लागवड सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात शासनातर्फे राबविला जातो. त्याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे “आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकूटबन येथील वर्ग ३ री ते वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुकूटबन मार्केटमधील … Read more

हक्काच्या मागणीसाठी दिव्यांगधडकले जिल्हाधिकारी
कार्यालयावर.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी तालुक्यातील मुकुटबन येथील सिमेंट कंपनी हे दिव्यांगांना सीएसआर फंड देण्यासाठी टाळाटाळ करीत असून अनेकदा याबाबत निवेदन व स्मरण पत्र देऊनही त्याची दखल न घेतल्या कारणांने अखेर शेवटी दिव्यांग महिला व पुरुष हे सहा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर हक्काचे न्याय मागणीसाठी धडकले. भारतीय क्रांती सेना दलाचे संस्थापक … Read more

वन्यप्राणी निलगायचे मास बाळगल्याने कारावासाची शिक्षा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी:- वन्यजीव निलगाय मास बाळगल्याने आरोपी नामे भिमराव अय्या कुमरे रा.जुनोनी ता.झरीजामणी जि.यवतमाळ यास तीन महीने साधा कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री बी.एस.वाढई यांनी दि.०३/०७/२०२३ रोजी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे की..दि.१४.१२.२०१२ रोजी सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान एच.एल.कांबळे सहाय्यक वनसरंक्षक पांढरकवडा … Read more

कृषीदिनी टीडीआरएफ द्वारा “एक जवान, एक वृक्ष”या उपक्रमाद्वारे वृक्षारोपण.

कृषी आणि निसर्ग,शेतकरी आणि वृक्ष दोघांचेही संगोपन म्हणजे राष्ट्रोन्नती – हरिश्चंद्र ब. राठोड संचालक टीडीआरएफ. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी दरवर्षीप्रमाणे दि.१ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान,एक वृक्ष” हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील(तालुक्यांमधील) सर्व … Read more

पुलावर लालमातीचे व चिखल साम्राज्य ,वाहतुकीस अडथळा.

ऐण पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना त्रास,विद्यार्थीवाहन येण्यास अडचण. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील सिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले.त्याच रस्त्यावर पुलाचेही बांधकाम करण्यात आले आहेत.ऐेण पावसाळ्यात पुलाचे काम पूर्ण केले पण पुलाच्या दोन्ही बाजूला लाल मातीचा भराव टाकण्यात आला आहे.मात्र आता साधारण पावसाने चिखल झाल्याने वाहतूकीचा खोळंबा … Read more

error: Content is protected !!