झरी – पाटण रस्ता दुरुस्तीसाठी युवक काँग्रेसचा रास्तारोको.
सां.बां.विभागाच्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी:- झरी ते पाटण हा रस्ता हा रस्त्यांची अतिशय दैनिय झाली आहे.या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी १३ जून २०२२ रोजी युवक काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले होते.परंतु सहा महिने होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. त्यामुळे त्यासाठी आणखी १९ डिसेंबरला … Read more