खरबडा गट ग्रामपंचायतीत लेखांकनाचा गोंधळ
२०२२ ते २०२६ पर्यंतच्या खर्चावर ग्रामस्थांचा सवाल, विशेष ग्रामसभेची मागणी ज्ञानेश्वर आवारी झरी-जामणी, झरी-जामणी तालुक्यातील गट ग्रामपंचायत खरबडा येथे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, ग्रामस्थांनी पंचायत समिती झरी येथील गट विकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची मागणी केली आहे. दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभा … Read more