शालेय वेळेत बस सुरु करा.

संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे यांच्या नेतृत्वात निवेदन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी:-शालेय वेळेत शनिवार व सोमवाराला बस नसल्याने अडेगाव, खातेरा, वेडद या गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने दि. 11 ऑक्टोंबर ला वणी येथील बस आगर येथे धडक देऊन शालेय वेळेत बस सुरु करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष … Read more

प्रा. देवीकास गायकवाड यांच्या “शिक्षण आमचा देव” या काव्यसंग्रहाचे औरंगाबाद येथे प्रकाशन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी या आदीवासी बहूल तालुक्यातील प्रा. देवीदास गायकवाड यांच्या “”शिक्षण आमचा देव” या काव्यसंग्रहाचे नुकतेच औरंगाबाद येथे शब्दगंध समुह प्रकाशनाच्या वतीने सीने अभेनेत्री कु.रूपाली पवार आणि प्रसिद्ध साहीत्यीक प्रा. डॉ. आनंद अहीरे यांच्या हस्ते मौलाना आझाद रीसर्च सेंटर, औरंगाबाद येथे प्रकाशन सोहळा पार पडला. “शिक्षण आमचा … Read more

आडकोली ग्रा.प . मध्ये महाविकास आघाडीची सत्ता

सरपंच शिवसेनेचा तर उपसरपंच पद कांग्रेस कडे. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- आडकोली ग्राम पंचायत मध्ये महा विकास आघाडी ने बाजी मारली आहे.सरपंचपदी यांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे.अशोक सीताराम पंधरे यांची थेट जनतेतून भरघोष मातानी विजय झाले. तर आज यांचे अधक्षतेखाली उपसरपंच हरिदास विठ्ठल झाडे यांची निवड करण्यात … Read more

कमी पटसंख्या शाळा बंदच्या विरोधात धरणे आंदोलन.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिक्षक संघटना झरी यांचा सहभाग. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी: शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.याचा निषेध व्यक्त करीत झरी येथे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड शाखा झरी तथा समस्त शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय … Read more

अमृत आहार व पोषण आहार योजनानेत अपहार .

अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप. संभाजी राऊत यांची महिला बाल विकास कल्याण मंत्री यांचे कडे तक्रार. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- लहान मुलांसाठी सुरू केलेल्‍या अंगणवाडीतून प्राथमिक ज्ञान व पोषण आहार पुरविला जातो. परंतु, माथार्जून येथील अंगणवाडी क्र.एक व अंगणवाडी क्र. दोन येथील अंगणवाडी शिक्षिका त्यांच्या मनाप्रमाणे भरवून मुलांना … Read more

वणीचे वीर सुपुत्र लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी अनंतात विलीन लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.

भारत माता की जय आवारी साहेब अमर रहे अमर रहे. तालुका प्रतिनिधी :- वणी वणी :- अरूणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 ला विरगती प्राप्त झालेले वणीचे सुपुत्र लेलेफ्टनंट.कर्नल वासुदेव आवारी यांच्यावर आज शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 ला दुपारी 11:30 वाजता त्यांचे मुळगाव मुर्धोनी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुर्धोनी … Read more

विविध मागण्यासाठी खाजगी कोळसा खाण कामगारांचे ८ ऑक्टोंबर .पासून  कामबंद  आंदोलन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी       [88059 79173] झरी जामणी :- मुकुटबन जवळ बि.एस. इस्पात मार्की मांगली ३ या खासगी कोळसा खाणीचे कोळसा काढण्याचे काम तीन चार वर्षा पासून चालू आहे.या M/S एल.बि. कुंजीर कंपनीला ने वर्षांचे टेंडर देण्यात आले.जानेवारी २०२१ पासून एल.बि. कुंजीर या कंपनीचे काम सुरु झाले. या कंपनीमध्ये साधारणता ड्रायव्हर, हेल्पर, सुपरवायझर, … Read more

झरी तालुक्यात पंचेवीस हजार जनावरांचे लसीकरण.

लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी पशुसंवर्धन विभाची धडक मोहीम. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण जनावरांवर लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा … Read more

तेलंगणातील औषधावार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास.

किटकनाशके खरेदीसाठी राज्यातील शेतकऱ्यांची बेला, आदिलाबाद कडे धाव. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.या पिकांवर मावा,तुडतुडे पांढरी,माशी,बोंड अळी या सारखे रोग येतात या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कडे अनेक प्रकारच्या किडनाशक,किटकनाशके आहे परंतु ती पाहीजेत त्या प्रमाणात परिणाम करत … Read more

भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चा झरी जामणी यांचे वतीने
रक्तदान शिबिर संपन्न.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी तालुका झरी जामणीच्या वतीने मुकुटबन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी राजराजेश्वर मंदीर सभागृह, मुकुटबन येथे करण्यात आले. या शिबिराला वणी विधानसभा … Read more

error: Content is protected !!