शेतमजुराच्या मुलीने पटकाविला प्रथम क्रमांक, आयुष्यात पोलीस अधिकारी बनण्याचे गाठले ध्येय
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] मुकूटबन – येथील आदर्श हायस्कुल चा नुकताच वर्ग 10 चा निकाल लागला असुन, त्यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे. जिद्द व चिकाटी चा जोर लावुन मेहनत घेतली तर त्या मेहनतिचे चिज माञ नक्कीच होते हे काही खोटे नाही. परिस्थिती कितीही खडतर असली तरी त्या परिस्थितीवर जो … Read more