प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यचा इशारा झरी तालुका उमेद अभियान तसेच राज्यभरातून उमेद च्या माध्यमातून देण्यात आला.मागील अनेक दिवसांपासून शासनकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे बेमुद्दत काम बंद आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. राज्यात ८४ लाख ग्रामीण कुटुंबाच्या … Read more

राष्ट्रीय लोकअदालत समिती पक्षकाराचे दारी

१६५ प्रकरणाचा निपटारा ५ लाख ५ हजार ११२ रक्कमेची वसुली ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, झरी जामणी:-महाराष्ट्र विधी सेवा प्राधीकरणाअंतर्गत राष्ट्रीय लोकअदालत चे दि.२८.०९.२४ रोजी आयोजन केले होते त्यावरून जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यवतमाळ अंतर्गत झरीजामणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली होती सदर लोक अदालतमध्ये न्यायालयातील दाखल वाद प्रकरणे व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे … Read more

निधी अभावी पीएम आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे हाल

नीधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार धानोरकर यांना निवेदन ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम साठी मंजूरी मिळाली .मात्र बांधकाम करूनही बांधकामाचे हप्ते  मिळत नसल्याने अनेकाचे घरकुलाचे काम अर्धवट  असल्याने लवकरात लवकर नीधी उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थ्याकडून करण्यात आली आहे. भेंडाळा गावातील लाभार्थ्यांना पीएम आवास योजना अंतर्गत … Read more

झरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची दहशत

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, तालुक्यात वाघाची दहशत अनेक वर्षापासून कायम आहे.काल सायंकाळी साडेचार च्या सुमारास गवाऱ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शेत शिवारात लक्ष्मीकांत गुरनुले यांच्या गाईवर वाघाने हल्ला केला. सुदैवाने लक्ष्मीकांत व गाय बचावले. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत हे आपल्या गाईला शेताकडे चालण्यासाठी घेऊन गेले  होते.वाघाने गाईवर ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी लक्ष्मीकांत हे त्या गाईजवळच होते.त्यांनी आरडा … Read more

राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅक  तर्फे B++ दर्जा प्राप्त

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, झरी जामनी – पैनगंगा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित राजीव विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालय, झरी जामनी येथे  नुकतीच बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेच्या  समन्वयक समितीने   दिनांक ०९ व १० सप्टेंबर २०२४ रोजी भेट दिली असता त्यांनी केलेल्या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास बी. डबल प्लस (B++) दर्जा प्राप्त झाला आहे. नॅक मूल्यांकनासाठी आलेल्या … Read more

दिवाणी व फौजदारी न्यायालय झरी जामणी यांच्या वतीने

राजीव महाविद्यालयात महिला सुरक्षा संवाद कार्यक्रम संपन्न ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, झरी जामणी:-महाराष्ट्र विधी सेवा आणी  जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अंतर्गत तालुका विधी सेवा समिती द्वारे दि.२१.०९.२४ रोजी सकाळी ९.३० वाजता झरी येथील राजीव कला,वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला सुरक्षा संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता. सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश एस.एस.काळे व प्रमुख पाहुणे म्हणून … Read more

शेतकऱ्याच्या मुलाची एम.बी.बी.एस.पदवी करिता निवड

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, झरी तालुक्यातील मार्की येथील छोट्याशा गावातून भार्गव विनोद उलमाले यांची एम बी बी एस सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या पदवी करीता निवड झालेली आहे.मार्की या गावातून भार्गव हा पहिला विद्यार्थी आहे ज्यांची एम बी बी एस साठी निवड झाली आहे .विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन निट परीक्षा दिली. Selection of farmer’s son for … Read more

मुकुटबन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन

स्त्रीरोग,हृदयरोग व मधुमेह,अस्थिरोग,बालरोग,जनरल फिजिशियन, नेत्ररोग,सर्जरी,दंतरोग,कान,नाक व घसा मोफत तपासणी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी लाभ घेण्याचे काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य तथा शिबिराचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांचे आयोजन विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,डेस्क गणेशोत्सव,गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी दु. 1 … Read more

प्रसूती दरम्यान महिला व बाळाचा मृत्यू

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, मुकुटबन माथार्जून येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये कार्यरत असलेले प्रशांत नगराळे यांची पत्नी अश्विनी प्रशांत नगराळे वय 35 वर्ष यांचे चंद्रपूर येथे आज सकाळी प्रसूती दरम्यान मृत्यू झाला प्रसूतीनंतर बाळही दगावले त्यांच्या मृत्यूमुळे मुकुटबन येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे सौ.अश्विनी व प्रशांत नगराळे यांचे दहा वर्षांपूर्वी रितीरीवाजाप्रमाणे विवाह … Read more

शेतकरी न्याय यात्रचे आयोजन

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी, झरी जामनी:- वणी विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकरी न्याय यात्रेचा आयोजन आशिषभाऊ खुलसंगे यांनी केले असून या शेतकरी न्याय यात्रेस वणी विधानसभा क्षेत्रामध्ये नागरिकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन ९ ऑगस्ट पासून २२ ऑगस्ट करण्यात आले असून या यात्रेची सुरुवात मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी … Read more

error: Content is protected !!