मारेगाव येथील लूटमार प्रकरणातील
चार संशयित मारेगाव पोलिसांच्या ताब्यात.

चारही संशयितांना 31 मार्च पर्यंत पोलीस कस्टडी. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर पोभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 वर्ष हे प्रॅक्टिस करून दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजताचे सुमारास नवरगाव येथून मारेगाव येथे आपल्या घरी परत येत असताना राज्य महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ सिनेस्टाईलने लूटमार करून त्यांचेकडून सोने हिसकावले, नगदी रोख रक्कम … Read more

सहा वर्षाचा दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार.

संशायित दोन्ही विधी संघर्ष बालक. सुरेश पाचभाई मारेगाव:- तालुक्यातील एका गावातील चिमुकल्या असलेल्या सहा वर्षाचा दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारेगाव तालुक्यातील एका गावातील दोन छोट्याशा सहा वर्षाच्या चिमुकल्या मुली घराच्या छतावर खेळत होत्या.अशातच गावातीलच विधिसंघर्ष दोन बालक एका मुलाचे वय 11 तर दुसऱ्या मुलाचे वय 13 वर्ष आहे.हे छोट्याशा मुलीकडे गेले … Read more

खैरगाव (भेदी) येथे चण्याच्या गंजीला आग.

उधारीचे पैसे न दिल्याने कृत्य केल्याचा संशय. गजानन आसुटकर मारेगांव:-तालुक्यातील खैरगाव येथे एका शेतकऱ्याचा शेतातील प्रवासाचे उर्वरित भाडे न दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने चण्याच्या गंजिला आग लावल्याची घटना तालुक्यातील खैरगांव (भेदी) येथे घडली.या आगीत शेतकऱ्याच्या शेतातील चणा जळून खाक झाला असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की…वाघदरा येथील शेतकरी योगेश नीळकंठ … Read more

तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

मांगरूळ येथील घटना. गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील मांगरूळ येथील सुमारे 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गावातीलच एका व्यक्तीच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 19 मार्च 2023 रोज रविवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. A young farmer committed suicide by jumping into a well. सततच्या होणाऱ्या नापिकी आणि कर्जबाजारीपणात जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याने वैतागून गावाजवळील … Read more

डॉक्टरची सिनेस्टाईलने लूटमार करणाऱ्या आरोपींच्या लागला शोध.

*रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरची केली होती लुट. *पोलिसांनी 24 तासाच्या आत लावला लुटारुंचा शोध. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा(45) हे प्रॅक्टिस करून येत असताना रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून त्यांचे कडून पैसे व दागिने घेऊन पसार झालेल्या लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखा,मारेगाव पोलिस व अदिलाबाद पोलिसांच्या समन्वयातून शोध लावला असुन अदिलाबाद येथे अटक करण्यात … Read more

रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले
करंजी-मारेगाव महामार्गांवर घडला थरार.

यवतमाळ–वणी राज्य महामार्गावर असलेल्या नायरा पेट्रोलपंप मारेगाव जवळ थरार,सिनेस्टाईलने लूटमार. गजानन आसुटकर मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील बंगाली डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 हे प्रॅक्टिस करून मारेगाव येथे घरी परत येत असतांना अज्ञात चार युवकांनी बंदूक-चाकूचा धाक दाखवित पावणे चार लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना काल दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या … Read more

17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवुन बळजबरी
अत्याचार.

बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत आरोपीला अटक. गजानन आसुटकर मारेगाव:- तालुक्यांतील एका गावातील शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी गजाआळ केले आहे.मारेगाव तालुक्यात ही घटना घडली असुन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले.रविवारी रात्री या जोडप्याला वणी तालुक्यातील मेंढोली येथून पोलिसांनी ताब्यात … Read more

50 हजाराची लाचेची मागणी भोवली एक पोलिस व तीन महसुल कर्मचारी ACB च्या जाळ्यात अडकले.

रेती वाहतुक करणाऱ्याकडून लाच मागणे आले अंगलट. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] मुकुटबन येथील पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेला एक पोलीस व महसुल विभागाचे तीन कर्मचारी यांनी पाच महिण्याआधी रेतीचा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तडजोडीअंती 50 हजार रुपयाची मागणी केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने(ACB)ने पडताळणी केली. व त्यांना पकडण्यासाठी … Read more

व्हॅलेंटाईन डे लाच प्रियकराला अटक.

लग्नाचे आमिष देऊन शोषण केल्याची तक्रार. सुरेश पाचभाई मारेगांव:नातेवाईकांच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलीला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केले.चार वर्षानंतर जेव्हा मुलीने लग्नाची गळ घातली तेव्हा मुलाने चक्क हात वर केले.त्यामुळे खोट्या प्रेमाच्या आणाभाकांना कंटाळलेल्या मुलीने अखेर मारेगांव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मारेगांव येथील एका 23 वर्षीय युवतीचे व गणेशपूर (वणी) येथील 24 … Read more


अट्टल चोरट्यास पाचव्यांदा सश्रम कारावासाची शिक्षा.

झरी न्यायालयाचा निकाल. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जमणी:जबरी चोरी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झरी बी.एस.वाढई यांनी आरोपी नामे दत्ता सुरेश लिंगरवार वय ३५ वर्षे रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास एक वर्षे १०००/- रुपये दंडाची सश्रम कारावासाची शिक्षा दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सुनावली आहे.तसेच यापुर्वी सुद्धा झरी न्यायालयाने सदर आरोपीला तीन गुन्ह्यात … Read more

error: Content is protected !!