धक्कादायक:एकाच कुटुंबातील तिघा अल्पवयीन मुलांना पळविले
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील एका गावातील शेतमजुर दांपत्याच्या तिन्ही अल्पवयीन मुलांना एका व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात 9 वर्षीय मुलगी व दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19 सप्टेंबर) संध्याकाळी तालुक्यातील एका शेतशिवारात घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएस कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा … Read more