संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात
महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर,रोज विविध गावांचा दौरा तालुका प्रतिनिधी वणी वणी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी आता अवघा अवघा आठवडा उरला आहे. सभा, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या पत्नी संगीता खाडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. सध्या त्या वणी … Read more