निधन वार्ता :-
शांताबाई कृष्णाजी पिदूरकर यांचे निधन
रामदास कृष्णाजी पिदूरकर,हरिभाऊ कृष्णाजी पिदुरकर,देविदास कृष्णाजी पिदुरकर यांना मातृषोक आज सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने झाले निधन विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क:- वणी, चिखलगाव येथील हरी मोटर्स गॅरेजचे संचालक हरिभाऊ कृष्णाजी पिदुरकर यांच्या मातोश्री चिखलगाव येथील शांताबाई कृष्णाजी पिदूरकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोज गुरुवारला सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे … Read more