आसान्या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आणि शेतकऱ्यांना फवारणी किटचे वाटप

यवतमाळ आसान्या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय अमोल रंगारी मुख्य व्यवस्थापक जिल्हा पोस्ट कार्यालय यवतमाळ यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जयाताई महाकाळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी कृषी विभाग जिल्हा परिषद यवतमाळ तसेच माननीय डॉक्टर स्नेहल दिघाडे माननीय सुनीलभाऊ … Read more

आसान्या फाउंडेशन द्वारा बुद्ध जयंती निमित्त भव्य खिरदान कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ प्रतिनिधी ‘अंधार नष्ट करावयाचा असेल तर स्वतःमध्ये असलेल्या उजेडालाच आवाहन आणि आव्हान करावे लागेल त्यालाच आपण अत्त दीप भव असे म्हणतो’. जगाला शांती संयम, सत्य आणि अहिंसेचा अनमोल संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या मंगलदिनी आसान्या फाउंडेशन व असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया एपीईआई यवतमाळच्या वतीने संविधान … Read more

” जय भवानी क्रीडा मंडळ,कापराबेडा अंतर्गत कबड्डी सामन्याचे उदघाटन व बक्षीस समारोप “

यवतमाळ दि. 6, 7, फेब्रुवारी 2024 रोजी ” जय भवानी क्रीडा मंडळ कापरा बेडा अंतर्गत भव्य कबड्डीचे खूले प्रेक्षणीय सामने ” फक्त कापरा बेडा क्रीडा मंडळाचे खेळाडू करीता आयोजन ” संकल्पना पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे, पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण. यांच्या सहकार्याने व कापरा बेडा येथील मंडळाचे अध्यक्ष सुनील भोसले, उपाध्यक्ष नरसिंग पवार, सचिव अलपेसिंग पवार,सहसचिव नांदीसेठ … Read more

अवैध गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या विरोधात कारवाई

यवतमाळ ग्रामीण पोलिसांची जांब येथे कारवाई जांब येथील घनदाट जंगलामध्ये गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या ठिकाणी यवतमाळ पोलिसांनी धाड टाकली. यात तिघांना ताब्यात घेतले. तर 31 हजाराचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. सदर कारवाई दिनांक 23 डिसेंबर 2023 शनिवारला सकाळी करण्यात आली. यवतमाळ पोलिसांना त्यांच्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली की, जांब परिसरातील जंगल भागामध्ये अवैधपणे हातभट्टीची … Read more

निधन वार्ता….!

यवतमाळ येथील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक बाबाराव रामचंद्र किर्तीवार यांना मातृशोक.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, यवतमाळ येथील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक बाबाराव रामचंद्र किर्तीवार यांच्या मातोश्री सुशिलाबाई रामचंद्र किर्तीवार यांचे आज दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोज गुरुवारला वयाच्या 80 व्या वर्षी दुपारी 4 वाजताचे सुमारास निधन झाले. असुन उद्या दिनांक 13 ऑक्टोंबर 2023 रोज शुक्रवारला त्यांचे राहते घरुन श्रीराज नगर यवतमाळ येथुन अंतिम यात्रा निघणार … Read more

पोलिस उपनिरीक्षकांन कडून कापरा पारधीबेडा येथे 100 झाडाचे वृक्षारोपण .

आई-वडीलाच्या समुतीप्रित्यर्थ केले वृक्षारोपण . विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, यवतमाळ:- पोलिस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे,पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण यांनी स्वर्गीय आई गिरीजाई,वडील शंकरराव कवरासे यांचे समुतीप्रित्यर्थ कापरा पारधीबेडा येथे 100 झाडाचे वुक्षारोपन करून जपले सामाजिक भान जपत दिनांक -1 7 सप्टेंबर 2023 रोज रविवारला कापरा पारधीबेडा येथे जावून व पारधी समाज बांधवांना झाडांविषय जनजागृती … Read more

मारेगांव – करंजी राज्य महामार्गावर कोठोडा येथे भीषण अपघात 3 जन जागीच ठार तर 1 गंभीर जखमी.

वृत्तपत्र पार्सल करणाऱ्या ओमनी कारचा भीषण अपघात. तालुका प्रतिनिधी:-केळापुर केळापुर तालुक्यातील कोठोडा येथे आज दिनांक 11 जुलै 2023 रोज मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी- मारेगांव कडून करंजीकडे जाणाऱ्या ओमनी कारला समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली यात कारचा चक्काचूर होऊन तीन जन जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज … Read more

वाघाचा गाईवर हल्ला गाय गंभीर जखमी.

वाई (कांन्हाळगाव) येथेल घटना. केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे [ 9822147144 ] केळापुर तालुक्यातील वाई (कांन्हाळगाव) येथे वाघाचा गाईवर हल्ला गाय गंभीर जखमी हि घटना आज दिनांक 26 मार्च 2023 रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. वाई (कांन्हाळगाव) येथील शेतकरी ओमप्रकाश बबन कपाट रा.वाई (गुरुद्वारा) यांचा मुलगा आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास नेहमी … Read more

जुन्या पेन्शन मागणीसाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी झाले आक्रमक.

यवतमाळ जिल्हा जुनी पेन्शन समन्वय समितीच्या आयोजनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन. जिल्हयातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला एल्गार. आगामी नागपूर अधिवेशनात करणार शक्ती प्रदर्शन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] यवतमाळ – १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा/तुकड्यांवर नियुक्त परंतु तद्नंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना हक्काची जुनी … Read more

करंजी येथे ट्रकची दुचाकीला भीषण धडक दुचकीस्वार पुरुष व महिला जगीच ठार.

तालुका प्रतिनिधी:केळापुर केळापुर तालुक्यातील : करंजी गावा जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर ट्रक आणि दुचाकीच्या जबरदस्त धडकेत एक पुरुष व एक महीला जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना आज गुरुवरला दिनांक 17 नोव्हेंबर 2022  दुपाच्या सुमारास घडली आहे. नागपूरकडून हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक UP 92 T 3569 व गडचांदूर येथील मोटरसायकल क्रमांक MH 34 … Read more

error: Content is protected !!