तालुका कृषी अधिकारी कार्यालय मारेगाव येथे तालुकास्तरीय खरीप हंगा‌मपूर्व कार्यशाळा संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव कृषी अधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खरीप हंगाम 2025-26 पूर्व कार्यशाळा आयोजन आज दिनांक 5 मे 2025 रोज मंगळवाला दुपारी 3 वाजता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना कपाशी बियाण्या मध्ये चोर बीटी वापरू नये, तसेच मोनोक्रोटोफास कीटकनाशकाची फवारणी करू नये आणी बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू … Read more

ढगाळ वातावरणाने तुर पीक धोक्यात

किडीचा सुध्दा प्रादुर्भाव : शेतकरी हवालदिल कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यात ५ हजार ४०० हेक्टर वर तुरीची लागवड करण्यात आली असुन तुर बहरली.परंतु मागील तीन दिवसापासून वातावरण ढगाळ असल्याने याचा परिणाम थेट तुरीच्या पिकांवर जाणवायला लागला असुन किडींचा सुध्दा प्रादुर्भाव असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा … Read more

नुकसान झाले असल्यास पीकविमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी

तालुका कृषी अधिकाऱ्याचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यानी  खरीप हंगामातील पीक विमा भरला असेल तर आपल्या पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झालेले असल्यास अतिवृष्टी किंवा नदीकाठी पुरामुळे नुकसान यापैकी एक पर्याय निवडून पीक विमा कंपनीस पूर्व सूचना द्यावी असे आवाहन मारेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती … Read more

सोया गोल्ड शेतकरी उत्पादक कंपनीकडून ड्रोन द्वारे फवारणी ,इफको कंपनीचा उपक्रम

तालुक्यातील खापरी येथे पहिल्यांदाच ड्रोन द्वारे  फवारणी शेतकरी अनिल महाकुलकर यांचे शेतात केला पहिला प्रयोग सुरेश पाचभाई मारेगाव, तालुक्यातील छोटेसे गाव असलेल्या खापरी येथील शेतकरी अनिल स्वानंद महाकुलकर यांचे शेतामध्ये काल दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजता ड्रोन द्वारे फवारणी करण्यात आली. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा तसेच पर्यावरणास हानिकारक रासायनिक खतांचा वापर … Read more

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जगाचा पोशिंदा शेतकरी त्याला साथ बैलाची दोघांच्या कष्टातून हिरवी पिके फुलती..! विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव, पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ऐतिहासिक दिवस मानला जाणारा सण म्हणजे पोळा.महाराष्ट्रात पोळा हा सण.शेतकरी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात. भारतीय शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असुन बैल वर्षभर शेतात कष्ट करतो.त्यामुळे आपल्याला … Read more

फ्लोटेक मोटर पंप आता मारेगाव शहरातही उपलब्ध

जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्र मारेगाव फ्लोटेक मोटर पंप अधिकृत विक्रेता प्रो.प्रा.इंजिनियर सुरेश पाचभाई फवारणी स्प्रे पंप विक्री केंद्र व दुरुस्ती  गजानन आसुटकर मारेगाव, मारेगाव तालुक्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.आणि बऱ्याच भागातील बोअरच्या पाण्याची पातळी डीप (खाली) गेली आहे.फ्लोटेक मोटर पंप 2500 फुटा वरुन पाणी काढण्यास सक्षम आहे.आणि 55000 हजार … Read more

शेतकऱ्यांनी विविध योजनेतील अनुदानासाठी अर्ज करावेत

कृषी विभागाचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव शेतकऱ्यांनी बियाणे,खते कीट,तसेच कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी अर्ज करण्याचे आवाहन मारेगाव तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद सेस फंड योजना 2024- 25,पंचायत समिती  मारेगाव,कृषी विभागातर्फे वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी बियाणे खरेदी,खते किट तसेच  कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी सुद्धा अर्ज … Read more

मार्की शिवारात विज पडून दोन बैल ठार

शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामणी काल रविवारी दिनांक 12 मे 2024 ला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान विज कोसळून दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना मार्की शिवारात घडली आहे. यावर्षी उन्हाळा सुरू असला तरी  दिवसा दोन दिवसा आड ढगाळ वातावरण वादळीवारा पाऊस नित्याची बाब झाली आहे.शेतात उन्हाळी मशागतीचे ,मुंग ,भुईमुग ज्वारी उन्हाळी … Read more

वीज पडून बैल ठार

आकापुर शेतशिवातील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगांव तालुक्यातील आकापुर येथील शेतशिवारात विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २२ एप्रिल २०२४ रोज  सोमवारला सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली.वीज पडून बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तालुक्यात मागील काही दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झाली होती अशातच आज तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी … Read more

ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी

अनेक शेतकऱ्याचा शेतमालाला फटका सुरेश पाचभाई :- संपादक विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, मारेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसात तापमानात कमालीचा बदल झाला होता त्यातच काल दिनांक १७ मार्च २०२४ रोज रविवारला   रात्री ८:३० वाजताच्या सुमारास गारा सह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. असुन तालुक्यातील बोटोनी परिसरातील बुरांडा, हटवांजरी,खापरी,खडकी घोडदरा सह अनेक गावात गारा सह अवकाळी पावसामुळे … Read more

error: Content is protected !!