नाशिकमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन मनधरणी’:उदय सामंत म्हणाले- गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकला नाही, विनंती करणे 302चा गुन्हा होत नाही!
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे…