रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ लावा!:पराभवाचं खापर ‘ईव्हीएम’वर कशाला फोडता? संघटन कमी पडल्याचं मान्य करा, शिरसाटांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्रात रेव्ह पार्टीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्याला काही लोकं पाठिंबा देत आहेत. तरुण मुले अशा पार्ट्यांना जातात अशाने तरुण पिढी बर्बाद होत आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. रेव्ह…

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई:तस्करीप्रकरणी भाजप नेत्यासह पाच जणांना अटक, 5 कोटी रुपयांचे सोने जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सोने तस्करीविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कामगार संघटनेच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक…

‘कॉकरोच जनता पार्टी’चा संस्थापक अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरात:घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 80 पोलिस अन् 10 अधिकारी तैनात

सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपहासात्मक डिजिटल पक्षाच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीकविरोधात दिल्लीत आंदोलन गाजवणारा अभिजीत दीपके रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाला. एक वर्षापासून भेट…

वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की नोटीस का येते?:विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाचा चमचा असतो!, संजय राऊत यांचा हल्लाबोल

वैभव नाईक यांची चौकशी गेली अनेक वर्षे सुरू आहे. नेमके ही चौकशी का सुरू आहे? त्या चौकशीला काही दिशा नाही. वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की त्यांना नोटीस दिली जाते….

टप्प्या टप्प्याने महागाईचा धक्का देण्याचे सरकारचे सूत्र:घरगुती गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात, दिला मोठा इशारा

देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच गगनाला भिडलेल्या असताना, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक तीव्र झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas) दरात…

गोरेगाव पाठोपाठ वरळीच्या NSCI क्लबमध्ये ड्रग्जचा शिरकाव?:लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका तरुणाचा अचानक मृत्यू, एक गंभीर

​मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय (NSCI) क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक…

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत पेच:छगन भुजबळांच्या दोन अटी, तर नवनीत राणांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, सस्पेन्स वाढला

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे माजी खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री…

देवस्थान जमीनीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नव्या हरकतींची मुदत:नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026’ च्या मूळ मसुद्याला राज्य सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. आता या…

दिव्य मराठी एक्सपाेज:सहकार खात्याची चाैकशी,तरी कांदा खरेदीची परवानगी, ‘अटल’ याेजनेत गैरव्यवहार तरीही राजूरकर संस्थेला ठेका

नाफेडकडून ज्या सहकारी सोसायट्यांना कांदा खरेदीचे ठेके देण्यात आले त्या कागदोपत्री बोगस असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघड केले. त्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे शासनाच्या अटल पणन योजनेत अनुदान लाटून कागदवर दाखवलेल्या…

दिव्य मराठी स्टिंग:ना वय, ना ओळखपत्र; अवैध लाॅजिंगवर अनैतिकतेचा बाजार, त्र्यंबकेश्वर रस्ता बनला ‘अनलीगल कपल हब’

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता अवैधलॉजिंगसाठी ओळखला जात आहे. 15 ते 17 किमी अंतराच्या या मार्गावर तब्बल 52लॉज असून, यातील बहुतांशलॉजवर ना ओळखपत्र, ना वयाची विचारणा केली जात आहे. केवळ पैसे घेऊन अनैतिकतेला…

error: Content is protected !!