राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट; मराठवाड्यासह अनेक भागात पावसाचा जोर वाढणार

राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असून, सध्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकेल. मान्सून दाखल होण्यापूर्वीच…

नाशिक विधान परिषद निवडणूक:25 काेटी मालमत्ता असलेल्या दराडेंना 3 उमेदवारांचे आव्हान, गणेश गिते 177, गोकुळ गिते 149, कोकणी 109 कोटींचे मालक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळीत उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून संपत्तीचे डोळे दीपवणारे आकडे समोर आले आहेत. या निवडणुकीत शेती आणि व्यवसायातून कोट्यवधींची कमाई असलेले ‘धनदांडगे’ उमेदवार रिंगणात…

पुढील वर्षापर्यंत विद्यार्थी पाठशाळा सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास:आमदार प्रकाश भारसाकळे यांचे प्रतिपादन; विद्यार्थ्यांची ऊर्जा प्रेरणादायी

श्री संत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकातून बघायला मिळालेली ज्ञान संपादणूक अतिशय आनंद देणारी व अभिनंदनीय आहे. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्वल भविष्य आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी…

श्रीकृष्ण- सुदामा भेटीने माहेश्वरी भवनाच्या भागवत कथेचे समापन:भागवताचे चिंतन हीच जीवनाची फलश्रुती: पू. राजेशकृष्ण

पुराणात भागवत हे श्रेष्ठ पुराण असून, यात सदा भगवान श्रीकृष्ण विराजमान असतात.अश्या भागवतचे सदा चिंतन करून भगवंताची प्राप्ती करावी असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू राजेशकृष्णजी महाराज यांनी…

पाण्यासाठी पाणीपुरवठा विभागात ‘भीमशक्ती’ कार्यकर्त्यांचा ठिय्या:14 लाखांची योजनेची हाेणार चाैकशी, दहीहंडा परिसरात टंचाई‎

दहीहंडा येथील पाण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट विकासकामे, दलित वस्ती निधीचा दुरुपयोग आदींबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची…

अकोला पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदारांचा केला सत्कार

जिल्हा पोलीस दलातर्फे मे २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा सत्कार सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम सोमवारी (दि. १) सकाळी ११…

वादळाने केळीचे पीक उद्ध्वस्त; घरांवरील पत्रे गेली उडून:जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजेनंतर आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरश: झोपल्या आहेत. दानापूर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे…

वृंदावनच्या सप्ताहासाठी 317 भाविक मथुरेकडे

अधिकमास हा हिंदू धर्मात पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. या पावन महिन्यात केलेल्या जप, तप, दान, तीर्थाटन आणि विशेषतः श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाने मानवाला जन्मोजन्मीचे पुण्य लाभते, असे…

गांधी ग्राम येथे कावड पालखीसाठी रॅम्पची रुंदी वाढणार:रेलींगची सुविधा, शिवभक्त, जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षकांकडून संयुक्त पाहणी‎

यंदा होणाऱ्या कावड व पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारी सार्वजनिक कावड व पालखी उत्सव समिती, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महसूल विभागाने गांधी ग्राम येथील…

चिमुकलीला पत्र्याच्या शेडमध्ये नेत असताना फटीतून पाहिले:आम्हाला बघून त्याने दगड मारले, नसरापूर प्रकरणी तीन मुलांची महत्त्वाची साक्ष

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, आरोपीवर दोषनिश्चिती करण्यात आली आहे. या खटल्यात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, घटनेच्या…

error: Content is protected !!