टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या
एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन,…