‘उबाठा’ गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर; म्हणूनच खासदार दूर गेले:जनतेच्या न्यायालयात शिंदेंचीच शिवसेना खरी- नवनाथ बन
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागला नाही. त्यामुळे हा पैसा किंवा पदाचा संघर्ष नसून विचारांचा संघर्ष आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेने उबाठा गट वाटचाल करत असल्याने…