मोठा निर्णय:पंढरपूर कॉरिडॉरला हिरवा कंदील, 4000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; भूसंपादनाची प्रक्रिया 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार

मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री…

बनावट जनगणना अर्जांत माहिती भरू नका:राज्य सरकारचे आवाहन; सोशल मीडियात फिरणाऱ्या लिंक्सपासून दूर राहण्याचा सल्ला

देशाचे नियोजन, विकास व कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी जनगणना प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. पण या जनगणनेच्या नावाखाली सोशल मीडियावर काही बनावट ऑनलाइन अर्ज व लिंक फिरत असल्याची बाब…

गाणगापूर-अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात:अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला टिप्परची जोरदार धडक; 3 ठार, अनेक जखमी

गाणगापूर ते अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाणगापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. हा अपघात रुद्देवाडी बस स्टॉपजवळ झाला असून, धडकेचा…

चिमुरडीच्या शोधात सामील तोच निघाला आरोपी:20 वर्षांपूर्वीच गावबंदी, तरीही विकृतपणा कायम; गावातून हाकललेला विकृत समोर

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील 65 वर्षीय आरोपीबाबत…

सत्तेच्या लयलुटीत गुंतलेल्यांपासून जनता दूर:स्वार्थ अन् घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांचे शेवटचे किल्ले उखडले गेले, भाजपचा घणाघात

भाजपने केरळसह तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सत्तांतरावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. सद्यस्थितीत जनता कोणतीही ठोस विचारधारा नसलेल्या व सत्तेच्या लयलुटीत गुंतलेल्यांपासून दूर जात आहे. त्यामुळे 5 राज्यांच्या या निवडणुकीत…

मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित:विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, संयम राखा, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी…

मुंबईकरांच्या घरांसाठी ‘मास्टर प्लॅन’; प्रभावी वापरासाठी आता नवे धोरण:घरांच्या वाटपातील अडथळे दूर होऊन पारदर्शकता येणार

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची वेगाने कामे सुरू असताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या “हाउसिंग स्टॉक’चा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या घरांचा केवळ साठा करून न ठेवता त्यांचा…

जागृती आणि शिक्षा:19 गावे नशामुक्त; आता ‘माजी मद्यपी’ इतर 20 गावांना नशामुक्त करतायेत! दारू पिणाऱ्यास 5 हजार रुपये दंड

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील ‘तळीरामांची गावे’ म्हणून कुख्यात १९ गावे नशामुक्त झाली आहेत. विशेष बाब म्हणजे या गावांमधील घोषित मद्यपी आता आसपासच्या इतर २० गावांना नशामुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहेत….

दिव्य मराठी एक्स्प्लेनर:प्रदूषण रोखण्यामध्ये संभाजीनगरची मजल 50 टक्क्यांवर; मुंबई नापास, एमपीसीबीच्या 61% तपासण्या कागदावरच!

कारखान्यांच्या तपासण्या न करण्यामागे दिले अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) राज्याच्या पातळीवर कुचकामी ठरले आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग)…

कॉर्पोरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देत धर्मांतराचा व बळजबरीने नमाज पठण करायला लावल्याचा संतापजनक प्रकार…

error: Content is protected !!