भोंदू खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती:अमृता फडणवीस यांचे रोखठोक मत; कारवाई करण्यात विलंब झाल्याची खंत

भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. असे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे जीवन वाचले असते, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मनापासून आनंद होईल:सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात एकजुटीने काम करण्याची आमदारांची इच्छा- अण्णा बनसोडे

सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि आमदारांची अशीच इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींच्या…

अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक:भोंदू बाबाशी सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे; विरोधी पक्षनेता न नेमणे हा सत्तेचा माज- नाना पटोले

अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्या भोंदू बाबासोबत सरकारमधील अनेकांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे. सरकारच्या…

रुपाली चाकणकरांचा पाय खोलात:भोंदू खरात प्रकरणात SIT ने बजावला समन्स; चाकणकरांना अटकच होणार, रुपाली ठोंबरेंचा दावा

भोंदू अशोक खरातची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी व त्यानंतर अटकेची टांगती तलवार…

भोंदू खरातला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी:कार्यालयातील खास झेड ब्लॅक काचा पाहून SIT ही थक्क; प्रकरणात ED ची ही एन्ट्री होणार?

नाशिक येथील एका विशेष न्यायालयाने रविवारी भोंदू अशोक खरातची 1 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. यामुळे पोलिसांना या बहुचर्चित प्रकरणाच्या आणखी मुळाशी जाण्याची संधी मिळाली आहे. या प्रकरणात राज्य महिला…

कदाचित 3 महिन्यांनी LPG बंद होईल:अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे मोठे विधान; PNG गॅसच्या जोडण्या वाढवण्यावर दिला भर

राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कदाचित 3 महिन्यांत एलपीजी गॅस बंद होईल असे पोटात गोळा उठवणारे विधान…

खरात प्रकरणात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर:जयंत पाटील यांना सहआरोपी करावे असे रोहित पवारांना वाटते का? परांजपेंचा सवाल

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी गट या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी रुपाली चाकणकर आणि…

भोंदू खरात गुन्हेगार अन् महत्त्वाचा साक्षीदार:त्याची कोठडीतच हत्या होण्याची दाट शक्यता, वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली भीती

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने भोंदू अशोक खरातच्या जिवाला पोलिस कोठडीत मोठा धोका असल्याचा संशय व्यक्त केला आहे. भोंदू अशोक खरात गुन्हेगारच नाही, तर या प्रकरणातील एक महत्त्वाचा साक्षीदार…

भोंदू बाबा ऋषीकेश वैद्यला अटक:पुणे पोलिसांनी पिंपरीत ठोकल्या बेड्या; ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर केला होता बलात्कार

अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा…

टीव्ही अभिनेत्याची मोलकरणीकडे शरीर सुखाची मागणी:नकार देताच छाती, पोट, गळ्यावर वार; ठाण्याच्या मीरा रोड परिसरातील घटना

विविध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्याने लैंगिक सुख देण्यास नकार देणाऱ्या एका 37 वर्षीय मोलकरणीची गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला…

error: Content is protected !!