परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार:बदल्या, बेकायदेशीर वसुलीचे मोठे रॅकेट; निलंबित अधिकाऱ्याचे नाव घेत वडेट्टीवारांचा आरोप

राज्याच्या परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे महाजाळे पसरले असून, बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठी ‘समांतर यंत्रणा’ सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एका निवृत्त अधिकाऱ्याच्या…

अत्याचाराच्या ठिकाणी SIT ची छापा टाकत कारवाई:ऑफिस सील, मोठे पुरावे हाती येण्याची शक्यता; शटर उघडलं आणि उघडकीस आलं सत्य

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास वेग घेत असताना आता विशेष तपास पथक थेट त्या ठिकाणी पोहोचलं आहे, जिथे महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. खरातच्या ओकस कार्यालयात आज SIT ने…

सोशल मीडियावर अश्लील क्लिप्स टाकणाऱ्यांना धक्का, ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हा:व्हिडिओ लगेच डिलीट करा; पोलिसांचा कडक इशारा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक नवा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे. खरात याच्याशी संबंधित काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू…

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाशी संबंध:शीतल म्हात्रेंचा खळबळजनक दावा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता या प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी…

पार्थ पवारांना क्लीन चिट देता येणार नाही:राजकारणासाठी सरकारी जमिनी घशात घालणार का? मुंढवा प्रकरणी अंजली दमानियांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘खारगे समिती’चा अहवाल समोर आल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या अहवालात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असतानाच,…

राज्यात यलो अलर्ट, पुढचे चार दिवस धोक्याचे:मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हवामानात बदल

राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने…

रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात:महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्या; बैठकीत आमदारांची मागणी, निर्णय सुनेत्रा पवारांच्या हातात

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांवरील अत्याचारांचे…

राज्यभरात राम नवमीचा उत्साह:पुण्यात वाहतुकीतील बदल, काळाराम मंदिरात श्री रामाला ‘सोन्याच्या मिशा; शेगावात दिंड्या दाखल

आज चैत्र शुद्ध नवमी… अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा…

भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन:सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्याला अर्थ नाही- संजय राऊत

सर्वपक्षीय बैठकीला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर उपस्थित नसतील तर त्या बैठकीला काही अर्थ नाही, पंतप्रधान बैठकीला येणार नव्हते तर आम्ही सर्वांनी त्या बैठकीला जाणे टाळायला हवे होते, असे शिवसेना…

संजय राऊतांनी उबाठा संपवण्याची सुपारी घेतली, भाजपचा आरोप:औरंगजेब फॅन क्लब चालवणाऱ्यांनी हिंदुत्वावर बोलू नये- नवनाथ बन

जनाब संजय राऊत यांचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला की शिवसेना संपवण्यासाठी झाला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उबाठा गटाकडून संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडून घेतली आहे, म्हणून रोज वायफळ बडबड करत उबाठाचे…

error: Content is protected !!