साताऱ्यात लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून:भाजप सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला मागेपुढे बघत नाही, रोहित पवारांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यात लोकशाहीचा दिवसाढवळ्या…

कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात गोंधळ:पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण, नारळफेक आणि हुल्लडबाजीमुळे वाद चिघळला

कोल्हापूरमधील जोतिबा मंदिर येथे भाविकाना पुजाऱ्यांकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जोतिबा मंदिर येथे…

सातारामध्ये दोन राजांना मारले:तुमचे मंत्री मार खात असूनही भाजपचे नाव घ्यायला घाबरता, अनिल परबांनी शिंदे गटाला डिवचले

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला, जिथे भाजपने संख्याबळ नसतानाही प्रशासकीय बळाचा वापर करून आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई…

भाजप शिवसेनेवर कुरघोडी करणार?:पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावरून रंगले राजकारण; राम शिंदे उपसभातींचा निर्णय फिरवणार

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वाद आता राज्याच्या विधिमंडळात पोहोचला आहे. सत्ताधारी शिवसेनेने या निवडणुकीवेळी मंत्री व कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलीस…

नांदेडची अभिमानास्पद बातमी:भावाच्या अकाली निधनानंतर 2 मुले उघड्यावर; छोट्या भावाने भावजयीशी विवाह करून दिला आधार

मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर छोट्या भावाने आपल्या भावजयीशी लग्न करून उघड्यावर पडलेल्या आपल्या पुतण्यांना वडिलांची माया दिल्याची अभिमानास्पद घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पतीच्या…

सातारा जिल्हा परिषद राड्याला नवे वळण:’माझे अपहरण झालेच नाही’, दिनकर शिंदेंचा पोलिसांत खुलासा; शंभूराज देसाई धक्काबुक्की प्रकरण

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले असतानाच, या प्रकरणातील केंद्रस्थानी असलेले सदस्य दिनकर शिंदे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. त्यांच्या अपहरणाचा दावा करत…

भोंदू बाबांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा:भोंदूगिरीच्या बाजाराला मिळणारा राजाश्रय ही लज्जास्पद बाब, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत भोंदू अशोक खरात प्रकरणात हात असणाऱ्या सर्वच मंत्री व अधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील भोंदूबाबा अशोक खरातमुळे महिलांचे…

विधिमंडळ कामकाज:अशोक खरात प्रकरणी सभागृहात विरोधक आक्रमक; पुरोगामी महाराष्ट्र म्हणायला लाज वाटली पाहिजे- भास्कर जाधव

विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्याच्या पोलिस आधीक्षकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सवाल उपस्थित…

शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस?:उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची तातडीची बैठक, मातोश्रीवर खलबतं सुरू

महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलवल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला…

भोंदू बाबाचा विधवा महिलेवर बलात्कार:स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच केला अत्याचार; नांदेडची मन सुन्न करणारी घटना

एका विधवा महिलेशी वर्षभर लैंगिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या एका कथित मठाधिपतीच्या नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिला ज्या व्यक्तीला गुरू माणून श्रद्धेने शरण गेली, अखेर त्यानेच तिचा…

error: Content is protected !!