महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ?:ठाकरे गटाचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? लोकसभेत ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न?

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यामागे उबाठा खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे….

नाशिकचा ‘हायप्रोफाईल’ भोंदू बाबा जेरबंद:अशा लिंगपिसाटाला मदत केल्यास जबाबदारी कोण घेणार? अंधारेंचा निशाणा; चाकणकरांनी पाद्यपूजा केल्याचा VIDEO समोर

नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर आता या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. “महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या ‘छत्रछाये’खालीच अशा भामट्यांचे…

तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का?:भास्कर जाधवांची कोपरखळी; फरांदेंचा वेगळाच आग्रह, अखेर अध्यक्षांचा हस्तक्षेप

विधानसभेत आज एक वेगळाच प्रसंग घडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मनरेगाच्या मुद्यावर बोलताना सरकारला धारेवर धरले. त्यात त्यांनी सरकारला तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले…

गँगस्टर रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या ताब्यात:खंडणीच्या जुन्या प्रकरणात बंगळुरू येथून घेतले ताब्यात; कोर्टात हजर करणार

ठाणे पोलिसांनी बुधवारी कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याला बंगळुरूतून ताब्यात घेतले. त्याच्यावर खंडणी उकळण्यासह इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला लवकरच कोर्टात दाखल करण्यात येणार आहेत. 1989 मध्ये गुन्हेगारी…

विधिमंडळ कामकाज:शिष्यवृत्तीचे पैसे थेट संस्थांच्या खात्यात जमा करा, राज्य सरकार करणार केंद्राला विनंती – मंत्री संजय शिरसाट

नमस्कार! राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आजही विविध महत्त्वाचे कामकाज व चर्चा सुरू आहे. त्यात सत्ताधारी व विरोधकांत वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या अधिवेशनातील प्रत्येक क्षणावर आमची…

ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन:पुण्यात अल्पशा आजाराने घेतला शेवटचा श्वास; संवेदनशील आणि प्रगल्भ आवाज हरपला

ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे (वय 77) पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील आणि प्रगल्भ आवाज हरपला आहे. मराठी आणि हिंदीतून काव्यलेखन, अनुवाद, ललित लेखन…

एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी मेगाभरती:8300 नवीन बसेससाठी चालक-वाहकांची नियुक्ती; प्रताप सरनाईकांची घोषणा

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या ‘लालपरी’चा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची…

नाना पटोलेंची सुपारी घेऊन राजकीय चिखलफेक:भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा जोरदार पलटवार; पटोलेंनी भूमाफियाचा केला होता आरोप

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरकसपणे फेटाळून लावले आहेत. माझ्यावरील स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे आरोप पूर्णतः निराधार आहेत. राजकीय शत्रूंनी दिलेल्या…

एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत दीड तास चर्चा:म्हणाले – अधिवेशन सुरू असताना दिल्लीत येत असतो, कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आज (दि. १७) सकाळी ११ ते १२.२० या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी…

राज्यात ६ हजारांहून अधिक प्राध्यापक भरती:विद्यापीठांना ७००, अनुदानित महाविद्यालयांना ५४०० प्राध्यापक मिळणार – चंद्रकांत पाटील

राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च व…

error: Content is protected !!