बदलापूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तणाव:भाजप महिला नेत्याच्या मुलीवर गुन्हा, आईची पक्षातून हकालपट्टी

बदलापुरात भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने प्रभू श्रीरामांबाबत सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शनिवारी बदलापूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपने संबंधित…

राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयात नाक खुपसू नये!:मोदींचे नेतृत्व सक्षम, संजय राऊत काँग्रेसचे दलाल, नवनाथ बन यांची टीका

युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी बसलेले आहेत, संजय राऊत यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाईल अशी वक्तव्य तुम्ही करु…

पुण्याचे 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका:विद्यार्थी सुखरूप आहेत, घाबरू नका; कॉलेज प्रशासनाची ग्वाही

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका आता पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्याच्या एका नामांकित विद्यालयाचे 84 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक सध्या दुबईमध्ये अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व…

DGCA +व्हिएसआर = AAIB:कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना, मिटकरींचा अजित पवारांचे विमान झाडाला धडकलेच नसल्याचा दावा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीए, व्हिएसआर व एएआयबीमध्ये कोण कुणाला…

व्यापारी करारात भारत अमेरिकेचा गुलाम:सीमेवर युद्ध असताना ‘विश्वगुरू’ गप्प का? इराणचे खामेनी मारले जाणे धक्कादायक- संजय राऊत

व्यापारी करारात भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे. जर अमेरिकेने पाकिस्तान-अफगणिस्तानच्या युद्धात ट्रम्प पाकिस्तानला मदत करत आहे. पाकिस्तानला अर्थसाह्य, मिसाईल आणि शस्त्र पुरवण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या शौर्याचे…

भंडाऱ्याच्या सीमेवर श्रद्धेचा महाकुंभ:१५० वर्षांची परंपरा असलेल्या ‘गरदेव’ यात्रेत भक्तांचा जनसागर

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी या आदिवासी बहुल गावात १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली ‘गरदेव यात्रा’ यंदा मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. होळीच्या पाळव्याला, म्हणजेच धूलिवंदनच्या…

जळगावचे नगरसेवक जाकीर खान यांच्या 2 ‎मुलींच्या जन्मात 15दिवसांचेच अंतर:प्रतिज्ञापत्राबाबत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची तक्रार‎

जळगाव महापालिका निवडणुकीत ‎आणि शासकीय कामात लाभ ‎मिळवण्यासाठी बनावट जन्म‎दाखले सादर केल्याचा ‎खळबळजनक प्रकार समोर आला ‎आहे. नगरसेवक जाकीर खान रसूल‎ खान यांच्यावर बनावट कागदपत्रे‎ तयार करून प्रशासनाची फसवणूक‎ केल्याचा…

नागपूर लगतच्या SBL कंपनीत स्फोट:17 ठार, 18 जखमी; दारुगोळा तयार करताना सकाळी घडली घटना, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले असून, अनेकजण…

पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचा इशारा:धूलिवंदनाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार

हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळी व धूलिवंदनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात होळी व…

6 व्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले:1 जण ठार, 5 जखमी; मुंबईतील चेंबूर परिसरातील सुभाष नगर येथील भयंकर घटना

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील चेंबूर परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. चेंबूरच्या सुभाष नगर भागातील एका निर्माणाधीन इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून 6 कामगार कोसळलेत. या घटनेत एका कामगाराचा मृ्त्यू झाला…

error: Content is protected !!