रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य:ब्लॅक बॉक्स जळाला म्हटल्यावर शंका येणारच; चौकशीला जितका उशीर, तितका संशयाला वाव – जितेंद्र आव्हाड

अजित पवार यांच्या विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ जळून खाक झाला, याचे सर्वाधिक आश्चर्य वाटत आहे. अत्यंत भीषण आगीतही सुरक्षित राहील अशा तंत्रज्ञानाने बनलेला ब्लॅक बॉक्स जळतोच कसा? त्यामुळे माझ्यासारख्या चौकस…

अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दिवंगत अजित पवारांचा शोकप्रस्ताव; सर्वच नेते बोलताना भावूक

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आधी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. तर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील पहिलेच…

अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल व्हावी:: सर्व पक्षीय आमदारांनी अधिवेशनात सरकारला जाब विचारावा- रोहिणी खडसे

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल व्हावी, यासाठी सर्व पक्षीय आमदारांनी अधिवेशनात सरकारला जाब विचारावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा…

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने (MVA) शब्दांत बहिष्कार टाकला आहे. “सत्ताधारी पक्ष बहुमताच्या मस्तीत असून…

नक्षल चळवळीचा कणा मोडला!:सर्वोच्च नेता ‘देवजी’ आणि ‘संग्राम’ 16 माओवाद्यांसह पोलिसांना शरण, दोघांवर 2.5 कोटींचे होते बक्षीस

भारतीय सुरक्षा यंत्रणांना गेल्या चार दशकांपासून हुलकावणी देणारा आणि देशातील नक्षलवादी चळवळीचा ‘मास्टरमाईंड’ समजला जाणारा माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता प्रमुख देवजी उर्फ तीपिरी तिरुपती ने 16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

मंत्रालयातील प्रकाराने माझ्या प्रतिमेला डाग लागला:अशा घटना घडल्यावर मानसिक त्रास होतोच, नरहरी झिरवाळांचे लाच प्रकरणावर थेट विधान

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात परवान्यांच्या नावाखाली मंत्रालयात सुरू असलेल्या ‘कोडिंग’ लाचखोरीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारावर स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, “हा…

सोलापूर – धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात:नियोजित वधू-वराचा जागीच मृत्यू; शैक्षणिक कामासाठी जात असताना घडली घटना

साखरपुड्यानंतर आपल्या शैक्षणिक कामासाठी एकेठिकाणी जाणाऱ्या नियोजित वधू – वराचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या घटनेमुळे या जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे…

भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले:म्हणाले – बिहार, झारखंड, मध्य प्रदेश अन् छत्तीसगड नसते, तर मुंबईने काय पाहिले असते?

भाजप खासदार निशिकांत दुबे मुंबई व महाराष्ट्राच्या मुद्यावर पुन्हा एका बरळलेत. बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश व झारखंड नसते, तर मुंबईने काय पाहिले असते? आम्ही राजे आहोत, असे ते म्हणालेत. यावेळी…

चेन्नईत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला:सेल्फी घेताना तिघांना लाटेने समुद्रात ओढले, भंडाऱ्यातील तरुणीचा मृत्यू, एक बेपत्ता

करिअरचे स्वप्न डोळ्यांत घेऊन महाराष्ट्रातून चेन्नई येथे ‘कॉग्निझंट’ (Cognizant) या नामांकित आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली आहे. शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोल्डन बीचवर गेलेल्या…

पार्लर बंद केले म्हणून विवाहितेची आत्महत्या:’हसू झालंय माझं ग’ म्हणत उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात फलटणसारखीच घटना

पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेने कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची भयंकर घटना सोलापूरच्या नातेपुतेत घडली आहे. या विवाहितीने फलटण येथील महिला डॉक्टरसारखेच आपल्या हातावर सुसाईड…

error: Content is protected !!