नाशिकच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा प्रकल्प:65.1 किमीचा रिंग रोड; 8000 कोटींच्या गुंतवणुकीचा राजमार्ग

अलाईमेंट बदलावरुन चर्चेत आलेला अन् प्रशासनावर टीकेची झोड उठलेला 65.1 किमीचा बाह्य रिंग रोड हा नाशिकच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या रिंग रोडचे 2609 चौ. किमी इतके प्रभाव…

ग्राउंड रिपोर्ट‎:संभाजीनगरात महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून विशिष्ट रस्त्यावरूनच उचलल्या जातात दुचाकी-चारचाकी

शहरामध्ये मनपाकडून पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली नसताना रस्त्यावर लावलेली वाहने उचलण्याचा सपाटा मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीने लावला आहे. दुचाकी उचलताना अप्रशिक्षित कामगार असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होते. मनपाचे जवानांकडूनदेखील…

जास्तच खुमखुमी असेल तर ठाण्यातून उभे रहा:खासदार श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुले आव्हान, म्हणाले- माझ्या नादी लागू नका

तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका. जास्तच खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात खासदारकीला उभे राहा, असे खुले आव्हान शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत…

हर्षवर्धन सपकाळांमुळे भाजपच्या बुडाला आग:ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा घणाघात; राहुल नार्वेकर यांच्या VIDEO कडे वेधले लक्ष

भाजपने टिपू सुलतानच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात छेडलेल्या आंदोलनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम एकमेवाद्वितीय…

प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपचा जुना फंडा:हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार; भाजपच्या जाहिरनाम्यात ‘टिपू’चा फोटो असल्याचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान वादात भाजपने केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. भाजपने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवू नयेत. प्रत्येक गोष्टीत जात व धर्म आणणे हा भाजपचा…

पुण्यात भाजप – काँग्रेसच्या आंदोलनात दगडफेक:2 कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी; महापौरांच्या हजेरीत हल्ला – काँग्रेस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर…

​बाळ विक्री प्रकरणाला थरारक वळण:मुख्य सूत्रधार डॉक्टर नीतेश बाजपेयीचा आत्महत्येचा प्रयत्न; अटकेच्या भीतीने स्वतःवर केले वार

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या 10 दिवसांच्या बालिकेच्या विक्री प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर नीतेश बाजपेयी याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा ससेमिरा आणि अटकेची भीती…

‘पंढरपूर कॉरिडॉर’ला भाजपमधूनच विरोध:प्रस्तावित प्रकल्प सरकारी पैशाचा गैरवापर, सुब्रमण्यम स्वामी यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर येथील पवित्र व प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरला कडाडून विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या…

एटीएसकडून यवतमाळ-अहिल्यानगरमध्ये छापेमारी:दहशतवादी कनेक्शनच्या संशयाने खळबळ, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. मुंबई ATS ने सकाळपासून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड येथे 14 ठिकाणी आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे 7 ठिकाणी शोधमोहीम सुरू…

संजय राऊतांनी चक्क ठाकरे बंधूंचे टोचले कान:म्हणाले – ‘महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या हाराकिरीवरून थेट ठाकरे बंधूंचे कान टोचण्याचे धाडस दाखवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राज व उद्धव…

error: Content is protected !!