साताऱ्यात रंगणार विद्रोही विचारांचा जागर:संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. आ. ह. साळुंखे यांची बिनविरोध निवड

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रति सरकारच्या सातारच्या भूमीत शनिवार दि. २ मे व रविवार दि ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य…

वाटाण्याच्या अक्षदा!:केंद्रीय अर्थसंकल्पावरून अंबादास दानवेंचा घणाघात, म्हणाले- सबसिडीत कपात करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. या बजेटला…

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला प्राधान्य:अजित पवारांचे स्वप्न पूर्ण होणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी केले बजेटचे स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प शेती आणि शेतकरी कल्याणावर केंद्रित असून, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे….

बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 2 कॉरिडॉर मिळाले:विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सलग नववे केंद्रीय बजेट सादर केले. ८५ मिनिटांच्या या भाषणात ‘विकसित भारत’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत….

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल?:राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता नाही, पियुष गोयल यांचा दावा; मिटकरींनी घेतला समाचार

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचाही दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे…

पार्थ पवारांना खासदार करू नका, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा:अंजली दमानिया यांची सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा दाखला देत मागणी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे भूखंड घोटाळ्याप्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत…

अजित पवार विमान अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट:व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट, युरोपने घातली बंदी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरलेला असतानाच, या प्रकरणातील विमान कंपनी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) बाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था…

हिंगोलीत किरकोळ कारणावरून एकास खंजीरने भोसकले:तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील रेल्वेस्टेशन पार्किंग जवळ किरकोळ कारणावरून एकास खंजीरने भोसकल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ३१ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत…

दुचाकीस्वाराकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण:दुचाकीवर कारवाई करण्याचे कारण; हिंगोलीतील संतापजनक घटना

हिंगोली शहरात महात्मा गांधी चौक भागात दुचाकी वाहनावर कारवाई करण्याच्या कारणावरून वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दुचाकी चालका विरुध्द शनिवारी ता. ३१ रात्री गुन्हा…

वीज दरवाढीचे सावट कायम:तीन फेब्रुवारीपासून पुन्हा जनसुनावणी; ग्राहकांना वाढते बिल, वीज नियामक आयोगाचे अध्यक्षही बदलले

वीजदर, अधिभार आणि सेवा गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या नाराजीचा कडेलोट होत असतानाच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणच्या पुनरावलोकन याचिकेवर पुन्हा विभागनिहाय जनसुनावण्यांची घोषणा केली आहे. ३ फेब्रुवारीपासून पहिल्या पंधरवड्यात राज्यातील सहा…

error: Content is protected !!