मुंबईच्या महापौरपदासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली:शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात, ‘मातोश्री’वर फोनाफोनी?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले असले, तरी काठावरचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री…